लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौरभ गांगुली

सौरभ गांगुली

Saurav ganguly, Latest Marathi News

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.
Read More
सौरव गांगुली आणि जय शाह यांचा कार्यकाळ वाढला; सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासा - Marathi News | The tenure of Sourav Ganguly and Jay Shah was extended, the Supreme Court gave a big relief | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुली आणि जय शाह यांचा कार्यकाळ वाढला, SC ने दिला मोठा दिलासा

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचा कार्यकाळ वाढला आहे. ...

Virat Kohli: 'विराट' माझ्यापेक्षाही प्रतिभावान, सौरव गांगुलीची कोहलीवर स्तुतीसुमने - Marathi News | Virat kohli is more talented than me,BCCI President Sourav Ganguly praises Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट' माझ्यापेक्षाही प्रतिभावान, सौरव गांगुलीची कोहलीवर स्तुतीसुमने

आशियात चषक स्पर्धेतील विराटने अफगाणिस्तानविरुद्ध ६१ चेंडूत नाबाद १२२ धावा केल्या. त्यामुळे, भारताने हा सामना एकतर्फी जिंकला. ...

Mega Blockbuster trailer: ना सिनेमा, ना सीरिज! कपिल शर्मा व दीपिका पादुकोणचं ‘मेगा ब्लॉकबस्टर’ प्रकरण नेमकं आहे तरी काय? - Marathi News | mega blockbuster trailer out kapil sharma deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना सिनेमा, ना सीरिज! कपिल व दीपिकाचं ‘मेगा ब्लॉकबस्टर’ प्रकरण नेमकं आहे तरी काय?

What is Mega Blockbuster: कपिल शर्मा व दीपिका पादुकोण यांनी काही दिवसांपूर्वी ‘मेगा ब्लॉकबस्टर’ नावाच्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ‘मेगा ब्लॉकबस्टर’ची जोरदार चर्चा होती... ...

Ganguly on Kohli: विराटला स्वतःसाठी धावा कराव्या लागतील; सौरव गांगुलीचं कोहलीच्या फॉर्मवर मोठं वक्तव्य - Marathi News | sourav ganguly says Virat kohli needs to score runs not only for india but for himself | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटला स्वतःसाठी धावा कराव्या लागतील; सौरव गांगुलीचं कोहलीच्या फॉर्मवर मोठं वक्तव्य

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचे शतक त्याने जवळपास 3 वर्षांपूर्वी झळकावले होते. ...

IND vs PAK: Asia Cup 2022 मध्ये कोणता संघ फेव्हरिट? सौरव गांगुलीने दिलं भन्नाट उत्तर - Marathi News | IND vs PAK BCCI head Sourav Ganguly expresses opinion over which team is favourite in Asia Cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup मध्ये कोणता संघ फेव्हरिट? सौरव गांगुलीने दिलं भन्नाट उत्तर

भारत-पाक सामन्यातील X फॅक्टरबद्दलही मांडलं मत ...

legends League Cricket:लीजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक जाहीर; ८ ऑक्टोबरला होणार फायनल - Marathi News | schedule for the second season of Legends League cricket has been announced and the final match will be played on October 8 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लीजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक जाहीर; ८ ऑक्टोबरला होणार फायनल

लवकरच लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये भारत विरूद्ध जग असा सामना होणार आहे. ...

बॉलिवूडवरील 'Boycott'चं लोण क्रिकेटपर्यंत आलं; Sourav Ganguly मुळे सुरू झालाय ट्रेंड, CBI चौकशीची मागणी! - Marathi News | Boycott Legends League T20 trending on social media, netizens demand CBI investigation against saurav ganguly and others who are involved in this matter of legends league, know reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॉलिवूडवरील 'Boycott'चं लोण क्रिकेटपर्यंत आलं; सौरव गांगुलीमुळे सुरू झालाय ट्रेंड, CBI चौकशीची मागणी

#BoycottLegendsLeagueT20 : सध्या सोशल मीडियावर Boycott हा शब्द जास्त चर्चिला जात आहे... आमीर खानच्या लालसिंग चढ्ढा पासून सुरू झालेल्या या ट्रेंडचा फटका तापसी पन्नूच्या दोबारा आदी बॉलिवूडच्या चित्रपटांनाही बसताना दिसतोय. ...

Shoaib Akhtar Sourav ganguly: 'गांगुलीच्या बरगडीत जाणूनबुजून बॉल मारला', शोएब अख्तरचा 23 वर्षानंतर मोठा खुलासा - Marathi News | Shoaib Akhtar Sourav ganguly: 'Deliberately hit the ball in Ganguly's ribs', Shoaib Akhtar's big revelation after 23 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'गांगुलीच्या बरगडीत जाणूनबुजून बॉल मारला', शोएब अख्तरचा 23 वर्षानंतर मोठा खुलासा

Shoaib Akhtar Sourav ganguly: भारत आणि पाकिस्तानदरम्यान 1999 मध्ये मोहालीत झालेल्या सामन्याबाबत शोएब अख्तरने मोठा खुलासा केला आहे. ...