डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Saudi arabia, Latest Marathi News
फिलीपाईन्सचे राष्ट्रपती रोड्रीगो दुतेर्तो यांनी क्वॉरन्टाईनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याला गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेत घराबाहेर विनाकारण पडणाऱ्यांवर रबराच्या गोळ्या झाडण्यात येतात. ...
ऑईल मार्केटवर मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच दबाव पाहायला मिळत आहे. त्यावेळी तेल उत्पादन घटविण्यासंदर्भात रशिया आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये सहमती झाली नव्हती. यासाठी सौदीने रशियाला दोषी ठरवले होते. ...
Petrol, Diesel prices पेट्रोल, डिझेलसह अन्य पेट्रोलियम पदार्थांची आयात करणारा भारत हा चीननंतर सर्वात मोठा देश आहे. ...
तेल निर्यातदार देशांची संघटना(OPEC) आणि इतर मित्र देशांच्यामध्ये तेल उत्पादनात कपात करण्यासंबंधी कोणताही करार होऊ शकलेला नाही. ...
दक्षतेसाठी सौदी सरकारने घेतला निर्णय; व्हिसा केला अनिश्चित काळासाठी रद्द ...
पवित्र शहर मक्का आणि काबा येथे जाण्यापासून विदेशी नागरिकांना रोखणे, हा यामागचा उद्देश आहे. ...
सौदी अरेबियात केला प्रजासत्ताक दिन साजरा ...
धक्कादायक बाब म्हणजे बेजोस यांचा फोन सौदीचा क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनीच हॅक केला होता. ...