कोरोना व्हायरसमुळे किंग सलमान गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. शाह सलमान हे 2015 पासून सौदीवर राज्य करत आहेत. तसेच त्यांनी त्यांचा मुलगा मोहम्मद बिन सलमानला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. ...
CoronaVirus कोरोना व्हायरसमुळे आखाती देशांमध्ये नोकरी, काम धंद्यासाठी गेलेल्या या लोकांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय नौदल तयार असल्याचे सरकारी सुत्रांनी एएनआय न्यूज एजन्सीला सांगितले आहे. ...