लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सतीश कौशिक

सतीश कौशिक

Satish kaushik, Latest Marathi News

मूळचे हरियाणातील असलेल्या सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी महेंद्रगड जिल्ह्यात झाला. शिक्षण हरियाणा आणि दिल्लीतून घेतले. FTII अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर कौशिक यांनी १९८३ मध्ये 'मासूम' सिनेमातून असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले. याच सिनेमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते.'रूप की रानी, चोरों का राजा' या सिनेमातून ते एक डायरेक्टर म्हणून पुढे आले.राम-लखन, साजन चले ससुराल यासाठी दोनदा बेस्ट कॉमेडियनचं फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. ९ मार्च २०२३ रोजी कौशिक यांचे निधन झाले.  
Read More
Satish Kaushik: तब्बल ३ दशके बॉलिवूडमध्ये काम केलेल्या सतीश कौशिक यांनी एकूण किती संपत्ती कमावली? - Marathi News | Satish Kaushik: How much wealth did Satish Kaushik, who worked in Bollywood for almost 3 decades, earn? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल ३ दशके बॉलिवूडमध्ये काम केलेल्या कौशिक यांनी एकूण किती संपत्ती कमावली?

सतीश कौशिक यांनी जवळजवळ तीन दशके बॉलिवूडमध्ये घालविली. त्यांनी पूर्ण जोमाने काम केले. ...

'मिस्टर इंडिया'चा 'कॅलेंडर' काळाच्या पडद्याआड, फिल्मी स्टाईलनेच झालं होतं अभिनयात पदार्पण - Marathi News | satish kaushik took his last breath today in delhi know more about his memorable roles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिस्टर इंडिया'चा 'कॅलेंडर' काळाच्या पडद्याआड, फिल्मी स्टाईलनेच झालं होतं अभिनयात पदार्पण

सतीश कौशिक यांची श्याम बेनेगल यांच्या 'मंडी' सिनेमात एंट्री कशी झाली यामागची कहाणीही रंजक आहे. ...

सतीश कौशिक यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा, सेलिब्रिटींनी ट्वीट करत व्यक्त केल्या भावना - Marathi News | satish kaushik death celebrities mourn posts on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सतीश कौशिक यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा, सेलिब्रिटींनी ट्वीट करत व्यक्त केल्या भावना

अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी आज ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ...

२ दिवसांपूर्वीच रंगूनी रंगात दिल्या होत्या शुभेच्छा; सतिश कौशिक यांचे फोटो व्हायरल - Marathi News | Wishes were given in Rangoon colors just 2 days ago; Satish Kaushik's photo goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :२ दिवसांपूर्वीच रंगूनी रंगात दिल्या होत्या शुभेच्छा; सतिश कौशिक यांचे फोटो व्हायरल

प्रसिद्ध विनोदी अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी पहाटे निधन झालं. अभिनेते अनुपम खेर यांनी यासंदर्भातील माहिती दिली. ४५ वर्षांच्या मैत्रीवर अखेर पूर्णविराम लागला. त्यांच्याशिवाय आपलं जीवन पूर्वीप्रमाणे नसेल, असं अनुपम खेर म्हणाले. ...