सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत. Read More
Maharashtra Assembly Election 2024: कोल्हापूर शहर (उत्तर) मतदारसंघातून उमेदवार निवडताना काँग्रेसच्या नेत्यांनाच नामोहरम करणाऱ्या त्यांच्याच कार्यकर्त्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आणि पक्षाची उमेदवारी वाया घालवली. ...
Shahu Maharaj On Satej Patil: माघारीनंतरच्या घटनांमध्ये सतेज पाटील यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यावरून काही विरोधक आमचा अपमान झाला, असा कांगावा करीत आहेत. ...