सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत. Read More
सकारात्मक विचाराने जनसेवा, लोककल्याणाचे ध्येय ठरवा. त्यानुसार दृष्टिकोन बाळगा. ध्येय साधण्याबाबत मेहनत करून आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षा दिल्यास निश्चितपणे यश मिळेल. केवळ रोजी-रोटीसाठी नव्हे, तर जनतेचा सेवक होण्याचे ध्येय ठेवून केंद्र अथवा राज्याच् ...
तपोवन मैदानावर शुक्रवारपासून सतेज कृषी प्रदर्शन खुले झाले असून, पहिल्याच दिवशी तासाभरात दोन ट्रॅक्टरच्या विक्रीतून तब्बल १२ लाख ३५ हजारांची उलाढाल झाली. हे प्रदर्शन चार दिवस खुले राहणार असून, जातिवंत पशुपक्ष्यांसह शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती ...
कोल्हापूर जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांच्याकडे पालकमंत्रिपद दिले जाते, हा आतापर्यंतचा प्रघात आहे. त्यानुसार कोल्हापूरचा पालकमंत्री कॉँग्रेसचा होऊ शकतो, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मंत्रिपदाबाबत कॉँग्रेसचे श् ...
शून्यावरून चार आमदार निवडून देणारा हा जिल्हा आहे. शिवाय पाच जागा लढवून त्यांतील चार जिंकल्या आहेत. या जागा निवडून आणण्यात आमदार सतेज पाटील यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. ...
विमानतळ परिसरातील तामगाव, हुपरी रस्त्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. तामगाव रस्त्याबाबत पर्याय दृष्टिक्षेपात असून उद्या पाहणीनंतर निर्णय होईल. हुपरी रस्त्याला उपरस्ता करण्यासाठी प्राधिकरणच्या तज्ज्ञांकडून पाहणी करूनच निर्णय होईल. ...
‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मल्टिस्टेटचा ठराव रद्द करत असल्याचे स्वत:च सभेत सांगितले असताना पुन्हा दगाफटका करण्याचा उद्देश त्यांचा दिसतो. आता फसवणूक केली तर दूध उत्पादक संचालकांना गावात फिरू देणार नाहीत आणि त्यांना फसवणूक करायचीच असेल तर ती ...
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी मिरवणुकीने जाऊन आपले नामनिर्देशन पत्र भरले. जाधव यांच्या मिरवणुकीत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून आला. कॉँग्रेस कार्यकर्त्यांसह जाधव समर्थकांनी या मिरवणुकीत उत्स्फू र ...