सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत. Read More
लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेले नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी काही अटींवर एसटीतर्फे येत्या सोमवारपासून मोफत बस सेवा सुरु होणार आहे, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली आहे. ...
कोल्हापुरात महिनाअखेरपासून चॅनेल्सच्या मालिकांचे चित्रीकरण सुरू करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी चित्रनगरीची पाहणी झाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी परिसराची उर्वरित विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना करत १७ तारखेनंतर चित्रीकरणास ...
राजस्थानमधील ११९७ कामगारांची यादी राजस्थान शासनाकडे परवानगीसाठी पाठविली आहे. अद्याप त्यांच्याकडून परवानगी आली नाही. ती आल्यास या सर्व कामगारांना रेल्वेने पाठविण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली. ...
लाखाच्यावर कुटुंबांचा शेळ्या-मेंढ्या पालन हाच मुख्य व्यवसाय आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या काळात हे मेंढपाळ शेळ्या-मेंढ्या घेऊन सांगली, ...
या पार्श्वभूमीवर आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे आणि वर्क फ्रॉम होमच्या नियमांची चौकट तयार करायला हवी, अशी भूमिका राज्याचे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मांडली आहे. ...