सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत. Read More
कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि मृत्युदर कमी करण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. हायरिस्क, व्याधीग्रस्त आणि संशयितांसाठी उपाययोजनांचा सूक्ष्म कृती आराखडा तयार करून नियोजनबद्ध काम करा, असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी ...
रुग्णसंख्या वाढू लागल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांनी स्वयंस्फूर्तीनेच लॉकडाऊन कडक केला आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे गावाने व आजरा शहरातील बाजारपेठ आज, मंगळवारपासून ११ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे. ...
आमचं ठरलंय विकास आघाडीला राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून नोंदणी दिली आहे. ही नोंदणी केवळ महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आहे. ...
कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोगही जिल्ह्यात यशस्वी झाले आहेत. ६० दात्यांनी प्लाझ्मा दान केले आहे. यामुळे २५ अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. कोविड काळजी केंद्र, समर्पित कोविड आरोग्य केंद्रांमध्ये एकूण सात हजार ३३२ बेडची उपलब्धता आहे. त्य ...
रोटरी आणि क्रिडाई या दोन्ही संस्थांनी एका हाकेवर नेहमीच मदतीसाठी पुढे येत अभिमानास्पद काम केले आहे. आता शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागात कोविड केंद्र उभारण्यासाठी पुढे यावे, असे विनंतीवजा आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. ...