लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सतेज ज्ञानदेव पाटील

Satej Gyanadeo Patil Latest news

Satej gyanadeo patil, Latest Marathi News

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.
Read More
रेमडिसिव्हीर इंजेक्शन सर्व घाऊक विक्रेत्यांकडे उपलब्ध करून देणार-सतेज पाटील यांची ग्वाही - Marathi News | Remedicivir injection will be made available to all wholesalers: Guardian Minister Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रेमडिसिव्हीर इंजेक्शन सर्व घाऊक विक्रेत्यांकडे उपलब्ध करून देणार-सतेज पाटील यांची ग्वाही

कोव्हिड रुग्णांसाठी जिल्ह्यातील सर्व घाऊक विक्रेत्यांकडे रेमडीसीव्हीर उपलब्ध करुन दिले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. ...

coronavirus: कोल्हापूर जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही - सतेज पाटील - Marathi News | coronavirus: No lockdown in Kolhapur district - Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :coronavirus: कोल्हापूर जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही - सतेज पाटील

रुग्णसंख्या वाढू लागल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांनी स्वयंस्फूर्तीनेच लॉकडाऊन कडक केला आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे गावाने व आजरा शहरातील बाजारपेठ आज, मंगळवारपासून ११ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे. ...

आमचं ठरलंय विकास आघाडीची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी - Marathi News | We have decided to register the Vikas Aghadi as a political party | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आमचं ठरलंय विकास आघाडीची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी

आमचं ठरलंय विकास आघाडीला राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून नोंदणी दिली आहे. ही नोंदणी केवळ महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आहे. ...

corona virus : प्लाझ्मा थेरपीने २५ अत्यवस्थांना जीवदान - Marathi News | corona virus: Plasma therapy saves 25 lives | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : प्लाझ्मा थेरपीने २५ अत्यवस्थांना जीवदान

कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोगही जिल्ह्यात यशस्वी झाले आहेत. ६० दात्यांनी प्लाझ्मा दान केले आहे. यामुळे २५ अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. कोविड काळजी केंद्र, समर्पित कोविड आरोग्य केंद्रांमध्ये एकूण सात हजार ३३२ बेडची उपलब्धता आहे. त्य ...

पालकमंत्री बदलणे म्हणजे पंपावरील माणूस बदलण्याइतके सोपे आहे का..? सतेज पाटील यांचे प्रत्युत्तर    - Marathi News | Is changing the Guardian Minister as easy as changing the man at the pump ..? Satej Patil's reply | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पालकमंत्री बदलणे म्हणजे पंपावरील माणूस बदलण्याइतके सोपे आहे का..? सतेज पाटील यांचे प्रत्युत्तर   

जे माझ्या निष्क्रियतेबद्धल बोलतात ते किती सक्रिय होते हे पावणेतीन लाख मतांनी पराभव करून कोल्हापूरच्या जनतेने दाखवून दिले आहे ...

सतेज पाटील यांनी केली शहरात पाहणी - Marathi News | Satej Patil inspected the city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सतेज पाटील यांनी केली शहरात पाहणी

काल रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाच्या अनुषंगाने पालकमंत्री सतेज पाटील यांनी थेट मुंबईहून येत शहर परिसरात आज पाहणी केली. ...

रोटरी, क्रिडाईने ग्रामीण भागातही कोविडसाठी यंत्रणा उभारावी, पालकमंत्री पाटील यांची विनंती - Marathi News | Rotary, Kridai should set up system for Kovid in rural areas also, request of Guardian Minister Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रोटरी, क्रिडाईने ग्रामीण भागातही कोविडसाठी यंत्रणा उभारावी, पालकमंत्री पाटील यांची विनंती

रोटरी आणि क्रिडाई या दोन्ही संस्थांनी एका हाकेवर नेहमीच मदतीसाठी पुढे येत अभिमानास्पद काम केले आहे. आता शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागात कोविड केंद्र उभारण्यासाठी पुढे यावे, असे विनंतीवजा आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. ...

CoronaVirus News : प्लाझ्मा थेरेपीत कोल्हापूर आघाडीवर; ८ रूग्णांवर उपचार, ५ जणांना डिस्चार्ज - Marathi News | CoronaVirus News: Kolhapur leads in plasma therapy; Treatment of 8 patients, discharge of 5 persons | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : प्लाझ्मा थेरेपीत कोल्हापूर आघाडीवर; ८ रूग्णांवर उपचार, ५ जणांना डिस्चार्ज

जगातील सर्वात मोठ्या प्लाझ्मा थेरेपी ट्रायल केंद्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. ...