माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत. Read More
कोटा (राजस्थान) येथून घरी सुखरूप आलेल्या ४० विद्यार्थी आणि पालकांनी सामाजिक बांधीलकी जपत कोरोना विरोधातील लढ्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनास ४५ हजार रुपयांची मदत केली. या निधीचा धनादेश त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द केला. ...
येथून पुढच्या काळात कोरोनाला सोबत घेऊनच जगायचे असल्यामुळे जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेस समितीच्यावतीने ५०० स्वयंचलित सॅनिटायझर यंत्रे बसविण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज ...
दिव्यांगांसाठीच्या पारंपरिक योजनांना फाटा देत यंदा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने बाराही तालुक्यांतील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिव्यांगांना एकाच वेळी अनुदान देण्याची योजना आखण्यात आली आहे. जिल्ह्यातील २५ हजार दिव्यांगांना ...
महापौर निलोफर आजरेकर, बबनराव रानगे म्हणाले, अहिल्यादेवीचे स्मारक कोल्हापुरात उभारण्याची बऱ्याच दिवसापासूनची मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी मान्य केली. बालाजी शेळके यांनीही मनोगत व्यक्त केले. ...
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एक लाख परप्रांतीय मजूर आपल्या गावी निघून गेले. त्यामुळे स्थानिक तरुणांना लाखो नोकऱ्यांची दारे खुली झाली आहेत. ज्या उद्योगक्षेत्राला कुशल, अकुशल कामगारांची गरज आहे, त्याकरिता उद्योजकांकडून ...
आपल्या नातेवाईकांना व इतर ग्रामस्थांना कोरोनाची लागण होऊ नये, याकरिता पुणे, मुंबईहून येणाऱ्या नागरिकांनी जिल्ह्यात येण्यापूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची परवानगी घ्यावी. हा निर्णय दक्षतेपोटी घेतला असून, त्यास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री स ...
मुंबई, पुणे येथून गुरुवारी (दि. १४) ६०० वाहने कोल्हापुरात दाखल झाली असून, त्यांपैकी ४०० वाहने मुंबईतील आहेत. या दोन्ही शहरांसह रेड झोनमधील प्रवाशांना कोल्हापूरला पाठविण्यात येऊ नये, अशी विनंती पोलीस महासंचालकांना केली असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील य ...