लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सतेज ज्ञानदेव पाटील

Satej Gyanadeo Patil Latest news

Satej gyanadeo patil, Latest Marathi News

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.
Read More
राजाराम कारखाना: सतेज पाटील यांना पराभव पचलेला नाही, अमल महाडिकांनी लगावला टोला - Marathi News | Rajaram Factory: Satej Patil has not digested the defeat says Amal Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजाराम कारखाना: सतेज पाटील यांना पराभव पचलेला नाही, अमल महाडिकांनी लगावला टोला

राज्य सरकारकडे अपील करणार ...

Kolhapur: राजाराम कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र, महाडिक गटाला मोठा धक्का - Marathi News | 1272 members of Rajaram factory disqualified, blow to Mahadik group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: राजाराम कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र, महाडिक गटाला मोठा धक्का

कसबा बावडा : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे १२७२ सभासद प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी सुनावणी घेऊन अपात्र ठरविले. ... ...

भाजप सरकारची विश्वासार्हता संपुष्टात, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची टीका - Marathi News | The credibility of the BJP government ends, Criticism of Congress leader Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजप सरकारची विश्वासार्हता संपुष्टात, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची टीका

भाजप सरकारची एकाधिकारशाहीकडे वाटचाल ...

‘कोल्हापूर दक्षिण’मधून कोण कसा निवडून येतो, तेच बघतो; राजेश क्षीरसागरांचे सतेज पाटीलांना आव्हान - Marathi News | Rajesh Kshirsagar's challenge to MLA Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘कोल्हापूर दक्षिण’मधून कोण कसा निवडून येतो, तेच बघतो; राजेश क्षीरसागरांचे सतेज पाटीलांना आव्हान

खंडपीठ झाल्याशिवाय निवडणुकांना सामोरे जाणार नाही ...

इनडोअर स्टेडियमच्या कामातून ढपला पाडता न आल्याने माजी पालकमंत्र्यांची तडफड, धनंजय महाडिक यांचे प्रत्युत्तर - Marathi News | MP Dhananjay Mahadik criticizes Satej Patil from Kolhapur Indoor Stadium | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इनडोअर स्टेडियमच्या कामातून ढपला पाडता न आल्याने माजी पालकमंत्र्यांची तडफड, धनंजय महाडिक यांचे प्रत्युत्तर

स्वतः पंधरा वर्षे सत्तेमध्ये आणि आठ वर्षे मंत्री असताना, या महाशयांना इनडोअर स्टेडियम पूर्ण करावे, असे कधी वाटले नाही. ...

Kolhapur: धनंजय महाडिक यांनी इनडोअर स्टेडियमच्या कामाला दिली स्थगिती, सतेज पाटील यांचा आरोप - Marathi News | Kolhapur: Dhananjay Mahadik suspended indoor stadium work, Satej Patil alleges | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धनंजय महाडिक यांनी इनडोअर स्टेडियमच्या कामाला दिली स्थगिती, सतेज पाटील यांचा आरोप

Kolhapur: खेळाडूंसाठी कोल्हापुरात होणाऱ्या पहिल्या दहा कोटींच्या इनडोअर स्टेडियमच्या कामाला खासदार धनंजय महाडिक यांनी स्थगिती दिली. त्यांनी निधी दुसरीकडे वळवला आहे, असा आरोप माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी केला. ...

करा दावा, आधी उमेदवार कोण हे तरी ठरवा...! काँग्रेसची स्थिती - Marathi News | Make a claim, first decide who the candidate is...! Congress position | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :करा दावा, आधी उमेदवार कोण हे तरी ठरवा...! काँग्रेसची स्थिती

 पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आजपासून दोन दिवस दोन्ही मतदारसंघांची  तयारीसाठी बैठक होत आहे. ...

महाराष्ट्रात भाजपचा जनाधार घटल्याने फोडाफोडी, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची टीका - Marathi News | BJP base has decreased in Maharashtra says Congress leader Satej Patil | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महाराष्ट्रात भाजपचा जनाधार घटल्याने फोडाफोडी, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची टीका

..त्यामुळे शरद पवारांबद्दल कोणाच्या मनात संभ्रम नाही ...