शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

कोल्हापूर : Kolhapur Politics: सतेज यांनी ‘राहुल’ यांना अपशकुन तरी करू नये; मंत्री हसन मुश्रीफांनी लगावला टोला

कोल्हापूर : सतेज पाटील नवीनच 'आर्किटेक्ट' झालेत, शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित खर्चावरुन मंत्री मुश्रीफांचा टोला 

महाराष्ट्र : नवीन ट्रॅक्टर नियम शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार’’, सतेज पाटील यांची टीका

कोल्हापूर : Kolhapur Politics: ‘राहुल’ यांच्या प्रवेशाने ‘सतेज’ एवढे हळवे का, मंत्री हसन मुश्रीफ यांचा सवाल 

कोल्हापूर : Kolhapur: पक्षांतराचा निर्णय घेताच राहुल पाटलांना धक्का, राधानगरीतील ‘पी.एन.’ समर्थक सतेज पाटील यांच्यासोबत

कोल्हापूर : सतेज पाटील काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीत, सरचिटणीसपदी कोल्हापूर जिल्ह्यातून तिघांना संधी

कोल्हापूर : Kolhapur Politics: नाही आता घराणेशाही.. काँग्रेसची पदांसाठी निष्ठावंतांना ग्वाही; इच्छुकांच्या मुलाखती घेणार

कोल्हापूर : Kolhapur Politics: राजू शेट्टींचे बोलवते धनी सतेज पाटील, राजेश क्षीरसागर यांचा आरोप

कोल्हापूर : Kolhapur: ज्यांना जायचं त्यांनी आताच निर्णय घ्या, फसवाल तर करेक्ट कार्यक्रम करू; सतेज पाटील यांचा इशारा 

कोल्हापूर : कोल्हापूर मनपा निवडणुकीची तयारी; काँग्रेस उद्या मेळावा घेणार.. मालोजीराजेही येणार!