राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यापासून बचत गटांच्या महिलांसह लहान-मोठ्या व्यावसायिकांनी कागदी व कापडी पिशव्या तयार करण्याचे उद्योग वेगाने सुरूकेले आहेत. ...
बुधवार नाका परिसरात झालेल्या गोळीबारात जखमी युवतीवर उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांनी कर्मचाऱ्यांना धक्काबुकी व अॅम्ब्युलन्सची तोडफोड केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यापासून बचत गटांच्या महिलांसह लहान-मोठ्या व्यावसायिकांनी कागदी व कापडी पिशव्या तयार करण्याचे उद्योग वेगाने सुरूकेले आहेत. दिवसाला तब्बल दहा हजार कापडी पिशव्यांची निर्मिती होत आहे. सातारा जिल्ह्यासह सां ...
सातारा : खासगी कंपनीच्या शिवशाही गाड्या परिवहन महामंडळाने भाडेतत्वावर घेतल्या असून, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता प्रवाशांशी असभ्य वर्तन करणाऱ्या शिवशाहीच्या चालकांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे, असा निर्णय एसटीने घेतला आहे. दरम्य ...
लोणंदमधील अहिल्यादेवी चौक ते शास्त्री चौक दरम्यानची वाहतुकीला अडथळा ठरणारी दोन्ही बाजूची अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांनी काढली. गुरूवारी सकाळी सुरू झालेल्या या मोहिमेत १०० हून अधिक अतिक्रमणावर हातोडा पडला. ...
वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या खटाव तालुक्यातील अनपटवाडी गावात रात्रंदिवस जलसंधारणाचं काम सुरू आहे. गावातीलच एका तलावातून २३ दिवसांत ३ हजार डंपर इतका गाळ काढण्यात आला असून, यामुळे माळरानावरील ५० एकर क्षेत्र बागायती तयार झाले आहे. तर संपूर्ण गाळ काढ ...
प्रतापसिंहनगरमधील कुख्यात गुंड दत्ता जाधव याच्यावर एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन पुणे येथील लॉजवर तीन वेळा अत्याचार केला. तसेच तिचा गर्भपात केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...