सातारा/पाचवड : पुणे-बेंगलोर महामार्गावर मंगळवारी बोपेगाव, ता. वाई येथे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला व्हॅनने पाठीमागून धडक दिली. यात व्हॅनचालक लक्ष्मण सूर्यकांत सरगर (वय ५०, रा. साखरवाडी, ता. फलटण) यांचा जागीच मृत्यू झाला. तर शेंद्रे, ता. सातार ...
दत्ता यादव ।सातारा : खासगी पॅ्रक्टीससाठी केलेली मनाई, कामाचा जादा ताण अन् पदोन्नतीवर होत असलेला अन्याय यासह विविध कारणांमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील तब्बल ११ डॉक्टर येत्या काही महिन्यांत सिव्हिलला कायमचा रामराम ठोकण्याच्या मार्गावर आहेत. यापैकी क ...
नवीन एमआयडीसीतील एका व्यावसायिकाला त्याची कंपनी जाळून टाकण्याची धमकी देत रॉडने मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सातारा तालुक्यातील निगडी-धनगरवाडी येथे राहणाऱ्या एका अकरा वर्षीय मुलाने विहिरीत बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचविले. शंकर संतोष वाघमोडे असे त्या मुलाचे नाव असून, त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...
औंध येथील मूळपीठ डोंगराच्या पश्चिमेकडील बाजूस असणाऱ्या ऐतिहासिक तळ्याच्या स्वच्छतेसाठी गेल्या आठ दिवसांपासून हजारो हात झटत असून, महाश्रमदानाद्वारे तळ्यातील गाळ, दगडे, झुडपे काढण्यात आली. ...
जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आई-वडिलांचा रक्तगट समान असल्यास अपत्याच्या जन्मावेळी विशिष्ट इंजेक्शन द्यावे लागते; पण ते दिले न गेल्याने अरव चव्हाणला ऐकू व बोलता येत नाही. तसेच केतकी भोईटे या विवाहितेचे दोन्ही पाय प्रसूती काळात निकामी झा ...
स्वत:ची जागा असूनही घराचे स्वप्न अनेकांचे पूर्ण होत नाही. असे असताना ज्यांना घर बांधण्यासाठी जागाच नाही, अशा लोकांची काय अवस्था असेल. मात्र, अशा भूमिहिनांना आधार मिळाला ...