लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

सातारकर नागरिकच पोलिसांच्या भूमिकेत, वाहनचालक त्रस्त, मालट्रक... वाहनांसाठी गतिरोधक - Marathi News |  Satarkar citizen, in the role of police, driver suffering, maltrok ... speed break for vehicles | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारकर नागरिकच पोलिसांच्या भूमिकेत, वाहनचालक त्रस्त, मालट्रक... वाहनांसाठी गतिरोधक

सातारकर नागरिकांना ट्रॅफिकजामचा फारसा अनुभवच नसतो. इनमिन तीन रस्ते अन् वाहनेही कमी. त्यामुळे काही मिनिटांत इच्छित ठिकाणी पोहोचले जाते; पण अलीकडे मालवाहू ट्रक रहदारीच्या ठिकाणी कित्येक तास थांबत असल्याने नवीनच समस्या उद्भवू लागल्या आहेत. दोन मिनिटांच् ...

अजिंक्यताऱ्यावर आता पोलिसांची दोन पथके, लुटमार व युवकांची हुल्लडबाजी रोखण्यासाठी प्रयत्न - Marathi News | At Ajinkyaya, now two police teams, robbers and youths try to stop the rubbish | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजिंक्यताऱ्यावर आता पोलिसांची दोन पथके, लुटमार व युवकांची हुल्लडबाजी रोखण्यासाठी प्रयत्न

सातारा येथील अजिंक्यताऱ्यावर लुटमारीचे व हुल्लडबाजीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी दोन पथके स्थापन केली असून, ही पथके दुपारी आणि सायंकाळी या ठिकाणी गस्त घालणार आहेत. अजिंक्यताऱ्यावर काही दिवसांपूर्वी भल्या मोठ्या दगडावरून सेल्फी काढताना युवक पडून गंभ ...

खड्डे मुजविण्याचे काम सुरू असतानाच डंपर ओढ्यात, वडूज-कातरखटाव रस्ता : नवीन पुलाची ग्रामस्थांची मागणी - Marathi News | Dhamper floods, Waduz-Katarkhatav road: demand of villagers for new bridge | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खड्डे मुजविण्याचे काम सुरू असतानाच डंपर ओढ्यात, वडूज-कातरखटाव रस्ता : नवीन पुलाची ग्रामस्थांची मागणी

कातरखटाव-वडूज या नऊ किलोमीटर अंतरातील खड्डे भरण्याचे काम गत दोन दिवसांपासून सुरू असतानाच मार्गावरील कुंभारमळवी पुलावरून सार्वजनिक बांधकाम खात्याचा खडीने भरलेला डंपर ओढ्यात कोसळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संभाव्य धोका टळलेला नाही. हा प ...

वसनाकाठी रात्रीस वाळू चाले, कोरेगाव तालुक्यात बेसुमार उपसा - Marathi News | Walk in the sand for the sake of the caste, untimely extraction in Koregaon taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वसनाकाठी रात्रीस वाळू चाले, कोरेगाव तालुक्यात बेसुमार उपसा

शासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत देऊर, पिंपोडे खुर्द, दहिगाव परिसरातीळ वसना नदीकाठच्या खासगी मळवीतून रातोरात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. मात्र, याबाबत वाळूमाफियांनी सर्वांचेच हात ओले केल्याने कारवाई करणार कोण ? हाच प्रश्न सध्या ग्रामस्थांना पडला आहे. या ...

एसटी प्रवासी आक्रमक होताच दमबाजी करणाऱ्या कार चालकाची धूम, काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत घटना - Marathi News | When the ST pilgrims were aggressive, the driver of the car hit the Dhumbe, Kashil (Satara) in the heart of the village. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एसटी प्रवासी आक्रमक होताच दमबाजी करणाऱ्या कार चालकाची धूम, काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत घटना

एसटी बसला कार आडवी लावून दमदाटी करीत शिव्या देणाऱ्या कार चालकाला प्रवाशांच्या आक्रमकतेमुळे धूम ठोकून पळून जावे लागले. पुणे-बेंगलोर महामार्गावर काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत ही घटना घडली. ...

ओखीने वाढविला खोक्की, पावसामुळे वातावरणात मोठा बदल, सातारकरांना सर्दी-खोकल्याचा त्रास - Marathi News | Increase the flow of octane, big changes in the environment due to rain, Satara catarrh trouble of winter and cough | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ओखीने वाढविला खोक्की, पावसामुळे वातावरणात मोठा बदल, सातारकरांना सर्दी-खोकल्याचा त्रास

हिवाळ्यात सुरू झालेल्या पावसाने सामान्यांना जेरीस आणले आहे. ओखी वादळाच्या येण्याने सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून सातारकरांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ...

दैवी शक्तीने बरे करण्याच्या बहाण्याने महिला, सासूवर अत्याचार, साता-याच्या भोंदूबाबाला अटक - Marathi News | With the help of divine power, women, mother-in-law, torture and hatred of Satya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दैवी शक्तीने बरे करण्याच्या बहाण्याने महिला, सासूवर अत्याचार, साता-याच्या भोंदूबाबाला अटक

पुणे : दैवी शक्तीच्या सहाय्याने कुटुंबाला झालेली बाधा दूर करतो, अशा बहाण्याने महिला व तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार केले व या कुटुंबाचे १२ वर्षे आर्थिक व शारीरिक शोषण करणा-या साता-याच्या भोंदूबाबाला खडक पोलिसांनी अटक केली आहे.  ...

साताऱ्यात वेगवान वारे अन् पावसाची भुरभूर, पावसाळी वातावरण ; रेनकोट, जर्किन निघाले बाहेर - Marathi News | The rainy and rainy monsoons of fast winds and rain; Raincoat, Jarkin out on the outside | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात वेगवान वारे अन् पावसाची भुरभूर, पावसाळी वातावरण ; रेनकोट, जर्किन निघाले बाहेर

भारतीय किनारपट्टीवर ओखी चक्रीवादळ धडकले असले तरी त्याचा परिणाम साताऱ्यातही जाणवायला लागला आहे. साताऱ्यात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला होता. मंगळवारी सकाळपासून सोसाट्याचे वारे वाहत असून भुरभूर पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसाळी वातावरण तया ...