सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरावर वसलेला वासोटा किल्ला तसेच कोयना अभयारण्यात जाण्यास वन विभागाच्या वतीने प्रवेश मनाई करण्यात आली आाहे. अतिवृष्टी, वादळी वारे या नैसर्गिक आपत्तीमध्ये ...
जिल्ह्यातील बालमृत्यू कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना तयार करण्यात आल्या आहेत. त्यातील एक म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजना. या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेने २०१५ पासून आजअखेर एकूण ४९९ हृदय ...
गणवेश सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाईचे संकेत माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिल्यानंतर शहरातील दुकानांसमोर लावलेले फलक हटविण्यात आले आहेत. ...
सातारा : मोबाईल खरेदी करण्यासाठी वेटर मित्राकडे पैसे नसल्याने रस्त्याने मोबाईलवर बोलणाऱ्या महिलेचा मोबाईल हिसकावल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी शनिवारी दोन तरुणांना ५० हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली. दीपक शामराव पेटेकर (वय २२, रा. आसरे, ता. क ...
‘निवडणूक आली की शरद पवारांना जवळ करायचं. भाजपाच्या मंत्र्यांना भेटायचं, असं लक्षण हे स्वार्थीपणाचं असतं. म्हणूनच खासदार उदयनराजे हे जिल्ह्यातील सर्वात स्वार्थी नेते आहेत,’ असा पलटवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. ...
‘ कुणीही यावे अन् टपली मारून जावे, अशी अवस्था सातारा जिल्ह्याची झाली होती. बारामती आणि कºहाड जिल्हे करून सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यालये बारामतीला नेण्याचा घाट घातला होता. ...
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका अनोळखी इसमाचा मृतदेह गेल्या तीन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रातील कचऱ्यात फेकून देण्यात आला. दरम्यान, दुर्गंधी सुटल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तक्रार केली. ...
राज्य शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात सातारा जिल्'ाला २३ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, सद्य:स्थितीत वनविभागाकडे २५ लाख व इतर विभागांची मिळून सुमारे ४० लाख झाडे तयार आहेत. ...