उंब्रज :शेतकऱ्याच्या पोराला निसर्गाच्या विविध रंगांचा नाद लागला. चित्रकलेचे कोणतेही प्रशिक्षण न घेता त्याने हातात ब्रश घेतला. रंगाच्या कुंचल्यातून त्याने समाजातील विविध पैलू कागदावर रेखाटण्यास सुरुवात केली. ...
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण परिसरात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असून गेल्या २४ तासांत काहीच पाऊस झाला नाही. तर माण तालुक्याच्या पश्चिम भागात मंगळवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पेरणीच्या कामाला वेग येणार आ ...
साताऱ्यातील मोती चौकातच एक गाढव फूटपाथजवळ लोळत व विव्हळत पडले होते. त्यामुळे नागरिकांनी त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला तरी ते त्याच परिस्थितीत पडले होते. ...
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशातील केवळ ३१ टक्के लोकांनी स्वीकारले. उर्वरित ६९ टक्के मतांचे विभाजन झाल्याने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. आपल्यातील मतविभाजन टाळले असते, ...
केवळ नववी पास असूनही डॉक्टरच्या थाटात गर्भवती महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या तरुणाला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, या आरोपीला तीन मुली असून माण-खटावच्या दुष्काळी ...
माण तालुक्याच्या पूर्व भागातील म्हसवडसह आजूबाजूच्या अनेक गावांसाठी उरमोडी धरणाचे पाणी माण नदीत सोडण्यात यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी म्हसवड कडकडीत बंद पाळला. यावेळी शेकडो ...
कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाड शहरातील एका हॉटेलमधून निवृत्त पोलीस उपअधीक्षका सह दोघांचे अपहरण करुन त्यांच्याकडील सुमारे साडेचार कोटी रुपयांची रोख रक्कम लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या लुटीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह प् ...
फलटण तालुक्यातील शिंदेवाडी येथील अठरा फाटा हे गाव दहा दिवसांपासून अंधारात आहे. या ठिकाणी असलेले सावंत रोहीत्र बंद पडलेल्या आहे. त्यामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झालेला आहे. दहा दिवस उलटूनही अठराफाटा येथे वीजपुरवठा सुरळीत यश आले नाही. त्यामुळे ग्रामस ...