श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीतील पहिले उभे रिंगण फलटण तालुक्याच्या तरडगाव येथील चांदोबाचा लिंब येथे शनिवारी सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांनी पार पडले. या नयनरम्य सोहळ्याला याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी ...
लग्नाचे अमिष दाखवून शरीर संबंध ठेवणाऱ्या प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या पीडितेने त्याच्याविरोधात सातारा ठाण्यात बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदविला. ...
धुके अन् पावसाचा आधार घेऊन शहरातील तीन पतसंस्थांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांची रोकड लंपास केली. चोरीची ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे महाबळेश्वर शहरात खळबळ उडाली आहे. ...
औंध येथील यमाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मारहाण करून लूटमार करणाºया टोळीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली. ...
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, कोयना, नवजा येथे पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. धरणाने शनिवारी सकाळी साठी ओलांडली. धरणात सध्या ६२.१२ टीएमसी पाणीसाठा झाला. जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये पाणीसाठा वाढत आहे. ...
टाळ-मृदंगाच्या गजरात व विठ्ठल नामाच्या गजरात आषाढी वारीने पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने नीरा स्नानानंतर आज शुक्रवारी सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. ...
सातारा : ‘गेल्या साडेतीन वर्षांपासून सध्याचे सरकार केवळ सवंग लोकप्रियतेसाठी फक्त घोषणांचा पाऊस पाडत आहे. कोणताच ठोस निर्णय घेतला जात नाही. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यात चालढकल केली जात आहे. आरोग्य विभागातील रिक्त जागा भरल्या जात नाहीत. वृद्धा ...
दत्ता यादव।सातारा : घरचा डुकरांचा व्यवसाय. कैलासचं सातत्यानं कारागृहात जाणं-येणं सुरू असायचं. वकिलांची फी देण्यासाठी पैसे नसल्यामुळे घरातील डुकरं विकावी लागत होती. मात्र कैलासच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता. पोलिसांनी तडीपार केल्यामुळे हायसं वाटत ...