खासगी शाळांमधील शिक्षण सेवक भरतीसाठी होऊ घातलेल्या अभियोग्यता व बुद्धिमता चाचणीसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी परीक्षार्थींना कसरत करावी लागत आहे. राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची निवड गुणवत्तेच्या आधारे अधिक ...
सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडील येथील प्रतापसिंह सेंद्रिय शेती केंद्र हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेतील एका बैठकीत याबाबत निर्णय झाला असून, लवकरच तो पहिल्याप्रमाणे कृषी विभागाकडे जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांन ...
सातारा जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला पूर्णवेळ अधिकारीच मिळत नाही. २०१२ पासून आजअखेर अपवाद वगळता जिल्हा परिषदेतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच या विभागाचा अतिरिक्त कार्यभार दिला जात आहे. जून महिन्यात दाखल झालेले अर्जुन बन्ने हे जून महिन्यापासून क ...
सातारा : मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी बाजारपेठ गर्दीने फुलली होती. लक्ष्मीची आराधना केल्यानंतर महालक्ष्मीची पुस्तके देऊन महिलांनी या व्रताचे उद्यापन केले. सातारा शहरातील बाजारपेठ मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारसाठी सजली होती. ...
घरातून आॅफिसला जात असताना सातारा येथील माची पेठेत एका वळणावर अंदाज न आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने महिला नाल्यात पडून जखमी झाली. हा अपघात गुरुवारी सकाळी पावणेअकरा वाजता झाला. ...
सातारा : गुरुवार परजावरील पालिका शाळांच्या आवारात उभ्या केल्या जाणाºया चालू व बंद स्थितीतील गाड्या बुधवारी संबंधित वाहन मालकांकडून स्वत:हून हटविण्यात आल्या ...
थोर स्वातंत्र्यसेनानी किसन वीर यांचे नाव घेतल्याशिवाय जिल्ह्यातल्या राजकारण्यांच्या सभा पूर्ण होत नाहीत. मात्र, पोवई नाक्यावरील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात असलेला वीरांचा पुतळा फलकांच्या ग्रहणात अडकलेला या मंडळींना दिसत कसा नाही?, असा सवाल देशप् ...
सातारा शाहूपुरीतून दिव्यनगरी, कोंडवेकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था असून अडचण नसून खोळंबा, अशी झाली आहे. या रस्त्यात पडलेल्या मोठ-मोठाल्या खड्ड्यांमुळे रिक्षाचालकही या ठिकाणी भाडे घेऊन येण्यास धजावत नाही. स्कूलबस बंद झाल्यानेही शाळकरी विद्यार्थ्यांना द ...