खटाव तालुक्यातील नांदोशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत कौलारू असून, ती पूर्णपणे गळकी आहे. पावसामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना मोठी कसरत करावी लागत आहे. ...
पाच महिन्यांच्या लेकरासह पत्नी गायब झालेली... ते रेल्वेतून गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झालेलं... त्या आधारेच कुटुंबीयांनी अनेक रेल्वेस्थानकंपालथी घातली... अन् सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास पतीच्या मोबाईलची रिंग वाचली. ...
सातारा : सातारा विकास आघाडीत सुरू असलेली अंतर्गत धुसफूस समोर आल्यानंतर दस्तुरखुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनाच आघाडीच्या दोन्ही गटांची नाराजी दूर करावी लागली. सोमवारी जलमंदिर पॅलेस येथे झालेल्या बैठकीत उदयनराजे भोसले यांनी सर्वांचीच कानउघडणी केली. च ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून, कोयनेची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे सोमवारी सकाळी पुन्हा एक फुटाने उचलून सात फुटांवर नेण्यात आले आहेत. ...
आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन गावी परतत असलेल्या भक्तांच्या गाडीला सातारा तालुक्यातील शिवथर हद्दीत अपघात झाला. त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. यामध्ये चालकासह सहाजण जखमी झाले आहेत. ...