साताऱ्यातील मटकाकिंग समीर सलीम कच्छी यांच्या बंगल्यावर बुधवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. यावेळी जप्त केलेले कॉम्प्युटर, प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरा, मोबाईल आदी साहित्य आणि एखाद्या कॉल सेंटरसारखी चालणारी कार्यपद्धत पाहून ...
कोयना जलविद्युत व मुळशी खोऱ्यातील टाटा जलविद्युत प्रकल्पातून कोकणात अरबी समुद्राला मिळणारे पाणी राज्याच्या पूर्व भागाकडे वळविण्यासाठी अभ्यासगट नेमण्यात आला आहे. या प्रयोगातून संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याची सुवर्णसंधी समोर दिसत ...
योगीराज भाऊराव नाटकर याने आज सकाळी 'राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत चाल ढकल करत आहे याला कंटाळून मी आज आत्मदहन करणार आहे' या आशयाची फेसबुक पोस्ट टाकली. ...
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला असलातरी जवळपास सर्व प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. कोयना धरणात ८६.७९ टीएमसी साठा झाला असून, सर्व धरणे ८० टक्क्यांच्या वर भरली आहेत. कोयनेनंतर कण्हेर धरणातून गुरुवारपासून पाण्याचा विसर्ग बंद करण ...
तुमच्या बँकेतून बोलतोय, तुमचे अकाऊंट अपडेट करायचे आहे, असे म्हणून निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या बँक खात्यातून ५८ हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना घडली. ...