शहरालगत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्याबरोबर लग्न केल्याचे भासवल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
फलटण तालुक्यातील तरडगाव येथील एका इलेक्ट्रीक दुकानाला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दुकानातील मोबाईलसह इलेक्ट्रीक साहित्य जळून खाक झाले. पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. ...
अनेक दिवसांनंतर कोयना धरण परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली असून २४ तासांत ३५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर धरणात १०२ टीएमसी साठा असून पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे धोम आणि उरमोडी धरणात पाण्याची आवक बंद झाली आहे. ...
शाहूपुरी पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या दिवेकर हॉस्पिटलसमोर एका तरुणास चौघांनी लुटले. तर प्रतापसिंह शेती फार्म रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावल्याची घटना रविवारी रात्री नऊ वाजण ...
सातारा : उत्तर प्रदेशातील बाहुबली तथा राजद नेते रघुराज प्रतापसिंह ऊर्फ राजाभैय्या यांनी रविवारी दुपारी साताºयातील शासकीय विश्रामगृहावर खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.उत्तर प्रदेशच्या राजकारणातील प्रसिद्ध नेते म्हणून रघुराज प्रतापसिंह ...
सातारा : ‘खासदार उदयनराजे भोसले व कल्पनाराजे भोसले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या पत्रामुळेच शहरातील पारंपरिक तळ्यातील विसर्जनावर बंदी आली. एकीकडे सांगायचं तळं आमच्या मालकीचं अन् दुसरीकडं तळ्यांवर बंदी आणायची, ही दुटप्पी भूमिका त्यांनी बदलायला ह ...
सातार्यातील कर्नल थोरात सहकारी बॅँकेने सील केलेल्या शाहूपुरी येथील फ्लॅट व दुकानगाळ्यांचा जबरदस्तीने ताबा घेणार्या पाचजणांविरुद्ध शुक्रवारी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अख्तर मुल्लाणी, जावेद मुल्लाणी, अन्वर मुल्लाणी, सलीम मुल ...