ऊन, वारा, पावसासह कडाक्याची थंडी सोसत २४ तास आॅन ड्यूटी असणाऱ्या पोलिसांना वेळेवर जेवण व झोप मिळत नसते. विशेषत: महिलांना कौटुंबिक जबाबदारीसह पोलीस दलातील कर्तव्य पार पाडत असताना स्वास्थ्य बिघडले असेल तर सांगायचे कुणाला? ...
कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी पत्रकार परिषदेत टीका केली. ...
किसन वीर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत गुरुवार, दि. २७ सप्टेंबर रोजी डिस्टिलरी बीओटी तत्त्वावर देणे व मर्यादेपेक्षा १५0 कोटी रुपयांचे अधिकचे उचलेल्या कर्जाला सभासदांची मान्यता घेण्याच्या विषयांना आपला विरोध असेल, असा आरोप कारखान्याचे ज्येष्ठ सभासदां ...
असंघिटत कामगार म्हणून राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या नोंदण्या तत्काळ सुरू करा, यासह अन्य मागण्यांसाठी सातारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
यावर्षी वेळेपूर्वी भरलेल्या कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंत धरणात ९९.५३ टीएमसी साठा होता. तर पावसाने उघडीप दिल्याने अवघ्या ३५६ क्युसेक पाण्याची आवक धरणात होत आहे. ...
उच्च शिक्षणातील भरती बंदी आदेश रद्द करावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी एमपुक्टोच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या संपात जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक सहभागी झाले आहेत. ...
वाई तालुक्यातील धोमजवळ कृष्णा नदीच्या पात्रात जलपर्णीचे आच्छादन निर्माण झाले आहे. सध्या या जलपर्णीला फुलांचा बहर आल्याने नदीपात्रात जणू गालिचा पसरलेली बाग असावी, असा भास होत आहे. त्यातच नदीत नारळ, कपडे व इतर वस्तू अर्पण करतात. यामुळे नदीचे पावित्र्य ...
कृष्णा नदीपात्रात संगम माहुली येथे गणेश विसर्जन केल्यानंतर अंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...