सातारा जिल्ह्यातील बेघर लोकांना जागा नसल्याने हक्काची घरे बांधता येत नाहीत, अशा तीन हजार लोकांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. त्यांना शासकीय जमीन मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...
शिरवळ येथे एसटी चालकाला बेदम मारहाण करीत मोबाईलचे नुकसान करण्यात आले. यामुळे सरकारी कामात अडथळा व मारहाणप्रकरणी कारचालकासह दोघांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. ...
‘स्वराज्यामध्ये किल्ल्यांची निर्मिती करताना भिडेंच्या नव्हे तर बहुजन लोकांनी कष्ट उपसले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज म्हणवणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनी मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत बोलताना आधी पूर्ण विचार करावा. वंचित घटकांबद्दल बोलतान ...
युवकांच्या मैत्रेय ग्रुपच्या वतीने दिवाळीनिमित्त अनाथ आश्रमातील मुला- मुलींना नवीन कपडे, दैनदिन वापराच्या वस्तू व फटाके भेट देऊन दिवाळी साजरी केली. ...
शेतकऱ्यांकडून घेणार असलेल्या उसाला किती दर देणार आहे, याबाबतची माहिती साखर कारखान्यांच्या प्रशासनांनी आपल्या नोटीस बोर्डांवर लावावी. याबाबत पाच दिवसांत कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केल्या. ...