फलटण प्रांत कार्यालयाबाहेर सहा दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसलेले स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत विषप्राशन केले. ...
आमदार निधीतून पैसे देतो असे सांगून २१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी साताऱ्यातील एकावर कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिसांत बुधवारी (दि. २१) रात्री गुन्हा ...
तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी नगरसेविका संगीता आवळे यांचा मुलगा अमर श्रीरंग आवळे (वय २९, रा. बुधवार पेठ, सातारा) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाट संपल्यानंतर वेळे हद्दीत तीव्र उतारावर प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस पलटी झाली. यामध्ये चालकासह आठजण जखमी झाले. ...