पॅनेशिआ इंटरनॅशल स्कूल नांदेड येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य क्रॉसकंट्ी स्पर्धेत मांढरदेव येथील न्यू इंग्लिश स्कूल व मांढदेव अॅथलेटिक फाउंडेशनच्या खेळांडूनी यश संपादन केले़ या स्पर्धेतून आकांक्षा शेलार, सुशांत जेधे व विशाखा साळुंखे यांची राष्ट्रीय स ...
कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, बसस्टॉप आदी परिसरात असभ्य वर्तनाबरोबरच तरुणींच्या पाठीमागे लागेल त्याला ‘निर्भया’ची लाठी खावावी लागणार आहे. कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये ‘निर्भया’ने कठोर कारवाई के ...
संकेश्वर येथील कत्तलखान्यात 14 बैल घेऊन जाणारा ट्रक रविवारी सकाळी उंब्रज येथे गोरक्षकांनी पकडला. त्यांनी ट्रकसह 14 बैल पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिसांनी बेकायदा वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. ...
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहर व परिसरात पार्ट्या झडत असतात. उत्साहाच्या भरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांच्या सात टीम तयार करण्यात ...
येथील पालिकेच्या विषय समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी दुपारी दीड वाजता सातारा नगरपरिषदेत पदाधिकाºयांच्या गैरहजेरीत अचानक भेट ...