भरधाव कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात सहायक पोलीस निरीक्षक ठार झाला. हा अपघात आशियायी महामार्ग ४७ वर वाई तालुक्यातील उडतारे हद्दीत सोमवारी पहाटे झाला. सचिन प्रताप शिंदे (वय ३४) असे ठार झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ...
राज्य शासन वीज ग्राहक व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे नुकसान करून खासगी कंपन्यांना फायदा करणारे धोरण राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. असा आरोप करत वीज वितरण कंपनीतील कर्मचारी व अभियंत्यांच्या सहा संघटनांच्या कृती समितीने सोमवारी कामबंद आंदोलन सुरू केले. कऱ्हा ...
आयुष्यभर काबाडकष्ट उपसलेल्या असंख्य सातारकरांचा शेवटचा प्रवासही सुखाचा नसायचा... कृष्णा नदी किनारी हगणदारीत अंत्यसंस्कार करावे लागत. अग्नी देऊन नातेवाईक निघून गेले की, कुत्री नदीत डुबकी मारून चितेला धडका देऊन प्रेताचे लचके तोडत. ...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन आता रखडल्यास संबंधित ग्रामपंचायतींवर कारवाई करण्यात येणार आहे. कर्मचाºयांचे वेतन महिन्याच्या १ ते ४ या तारखेदरम्यान करण्याचे आदेश ग्रामविकास ...
चारा, पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या जनावरांसाठी माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमाने म्हसवडमध्ये चारा छावणी सुरू केली. यामध्ये चौथ्या दिवसापर्यंत साडेतीन हजार जनावरे दाखल झाले. ...