वाढत्या सुखसोयीमुळे सायकलचा प्रवास दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. परंतु आजही काही अवलिया सायकलचा वापर जाणीवपूर्वक करताना दिसत आहेत. यापैकीच एक असलेल्या सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपच्या ...
किल्ले अजिंक्यताºयाचे प्रवेशद्वार फुलांनी सजवण्यात आले होते. राजसदरही सजवण्यात आली होती. सकाळच्या गार वाºयाला राजसदरेवर मंजुळ सनईच्या सुरात स्वाभिमान दिवसाच्या कार्यक्रमाला आणखी रंगत आणली गेली. उपस्थित मान्यवरांना भगवे पेठे परिधान केल्याने सगळीकडे भग ...
सातारा तालुक्यातील कुमठे येथे एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील युवक जागीच ठार झाला तर अन्य एकजण जखमी झाला. हा अपघात शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास झाला. ...
खंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहत टप्पा १, २ व ३ मधील प्रकल्पबाधित शेतकरी न्याय हक्कासाठी शेकडो शेतकऱ्यांनी शनिवारी अर्धनग्न मोर्चा काढून सरकारच्या धोरणाविरोधात लढा सुरू केला. या आंदोलनाला दुपारी बारा वाजता खंडाळा येथून सुरुवात झाली. घोषणा देत आंदोलन ...
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी गावाने ‘स्मार्ट व्हिलेज’कडे वाटचाल सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ... ...
नैसर्गिक वाळूचा तुटवडा भासत असल्याने क्रश सँडचा पर्याय पुढे आला आहे. त्यामुळे यापुढे शासनाच्या नवीन प्रकल्पांचा डोलारा हा कृत्रिम वाळूच तारू शकणार आहे. त्यातच चाचणी आणि अटींचे पालन केल्यास ही ...
आमच्या वाटणीचा ऊस का तोडला नाही, अशी विचारपूस करत अमोल शिंदे (सध्या रा. खोडद, ता. सातारा, मूळ रा. आष्टे, ता. परतुड) या ऊसतोड मजुरावर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये ऊसतोड मजूर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...