लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

मुलीवर अत्याचारप्रकरणी युवकाला सात वर्षे शिक्षा - Marathi News | The youth has been punished for seven years for torturing a girl | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुलीवर अत्याचारप्रकरणी युवकाला सात वर्षे शिक्षा

शहरातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सदाशिव बसाप्पा ढाले (वय ३२, रा. हडगलीतांडा, ता. विजापूर) याला पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. जे. खान यांनी सात वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न दिल्यास ...

सम्राट निकमच्या खूनप्रकरणी आठजणांना अटक - Marathi News | Eight people were arrested in the murder of Emperor Nikam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सम्राट निकमच्या खूनप्रकरणी आठजणांना अटक

कोडोलीतील हॉटेल व्यावसायिक सम्राट निकम (वय २८) याचा खून केल्याच्या आरोपावरून शहर पोलिसांनी आठजणांना अटक केली आहे. हा खून पेट्रोल पंप आणि हॉटेलमधील हिस्सा दिला नसल्याच्या कारणावरून झाला असल्याचे तपासात पुढे आले आहे. ...

सातारा : तीर्थक्षेत्र चाफळ येथील सीतामाईची यात्रा उत्साहात साजरी - Marathi News | Satara: The journey of Sitamai at Tirthankara Chafal is celebrated with enthusiasm | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : तीर्थक्षेत्र चाफळ येथील सीतामाईची यात्रा उत्साहात साजरी

तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेल्या चाफळ, ता. पाटण येथील श्रीराम मंदिरात मंगळवारी सीतामाईची यात्रा हजारो महिला भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तीन दशकांची परंपरा लाभलेल्या या उत्सवादरम्यान हजारो सुवासिनी महिलांनी मकर ...

सातारा: मकरसंक्रांतीला नववधूबरोबर 'लोकमत दिपोत्सवची बुत्ती - Marathi News | Satara: 'Lokmat Dipotsav's Batta' with the bridegroom in Makar Sankranti | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: मकरसंक्रांतीला नववधूबरोबर 'लोकमत दिपोत्सवची बुत्ती

मकरसंक्रांती निमित्ताने माहेरी जाणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील नववधूसोबत पारंपारिक बुत्तीबरोबर 'लोकमत'च्या दिपोत्सव अंकाची टोपली बुत्ती म्हणून देण्यात आली. हे अंक बुत्ती म्हणून महिलांना वाटण्यात आले. ...

विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा - Marathi News | half naked march on regional commissioner office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा

सातारा जिल्ह्यातील खंडाळा एमआयडीसीच्या सुमारे ३५० प्रकल्पबाधित व खातेदार शेतक-यांनी सोमवारी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढला. ...

सातारा : पुणे-मिरज पॅसेंजर, ऐन थंडीत डेमू रेल्वेचा प्रयोग - Marathi News | Satara: Pune-Miraj passenger, using the Ain cooled Demu Railway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : पुणे-मिरज पॅसेंजर, ऐन थंडीत डेमू रेल्वेचा प्रयोग

कोरेगाव : पुणे -मिरज लोहमार्गावर धावणाऱ्या कोल्हापूर-मिरज- पुणे पॅसेंजरमधून अनेक वर्षांपासून नागरिक प्रवास करीत आहेत. सध्या रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या ... ...

सीतामाई यात्रेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज, चाफळला नियोजन बैठक - Marathi News | Government machinery ready for Sitamai Yatra, Chaffala planning meeting | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सीतामाई यात्रेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज, चाफळला नियोजन बैठक

तीर्थक्षेत्र चाफळ (ता. पाटण) येथील येथील श्रीराम मंदिरात मंगळवार, दि. १५ रोजी सीतामाई यात्रा होत आहे. या यात्रेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी शासकीय बैठक पार पडली. ...

कºहाडात ‘स्वाभिमानी’चे ‘टाळे ठोको’ आंदोलन--तर ‘कृष्णा’च्या गटआॅफिसला टाळे - Marathi News | Swavhimani's 'Tale Thoko' movement - 'Krishna's group' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कºहाडात ‘स्वाभिमानी’चे ‘टाळे ठोको’ आंदोलन--तर ‘कृष्णा’च्या गटआॅफिसला टाळे

एफआरपीवर १५ टक्के व्याज शेतकऱ्यांना देण्यात यावे, अशी कायद्यातील तरतूद असूनही कारखानदारांनी हा कायदा मोडला. याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कºहाड येथे ...