मिरज-पुणे लोहमार्गावर ब्रिटिशकालीन मीटर गेज लोहमार्ग बंद झाल्यानंतर स्वातंत्रकाळात ब्रॉडगेज लोहमार्ग सुरू झाला. त्यावेळी आंबळे, शिंदवने, जेजुरी, दौडज, वाल्हे, सालपे, आदर्की, वाठार स्टेशन या ठिकाणी ...
‘समाजात वाढणारा हिंसाचार आणि आत्महत्या यामागे देखील रंगाच्या सारख्या नकारात्मक भावना असतात. राग येणे, ही एक अगदी नैसर्गिक भावना आहे, ती पूर्णपणे टाळणे कुणालाही शक्य नाही; पण ती भावना ...
वडूज तहसील कार्यालयाचे नूतन प्रशासकीय इमारतीत स्थलांतर झाले असले तरी जुन्या बिटिशकालीन इमारतीत सेतू व अन्य कार्यालय अद्याप सुरूच आहे. एकेकाळी नागरिकांनी गजबजणारा तहसील कार्यालयाचा ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे गुरुवारी (दि. १७) कºहाड दौºयावर येत आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाºयांनाया बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या असून, या बैठकीत लोकसभा उमेदवारीची चाचपणी केली जाणार आहे ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची मंजुरी मिळूनही वनविभागाच्या परवानगीनंतरच रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे रस्ते महामंडळाकडून ग्रामस्थांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे पंधरा वर्षांपासून रस्त्याच्या ...