तळमावले येथे शाळेला जात असलेल्या एका शाळकरी मुलीचा एसटीच्या पुढील चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावरील पाटण तालुक्यातील गुढे येथे ही घटना घडली. समृद्धी भरत कदम (वय १५ रा. गुढे, त ...
लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रमुख भूमिका निभावली. राज्याच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. अशा महान पुुरुषाचे स्मारक यापूर्वीच व्हायला पाहिजे होते,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची माहिती प्रत्यक्ष अनुभवाने घेता यावी. या हेतूने प्रेरित होऊन जय भवानी एज्युकेशनच्या न्यू इंग्लिश स्कूल पाडेगाव येथील बालगोपाळांचा आठवडा बाजार आयोजित करण्यात आला होता. ...
बालेवाडी (पुणे) येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स या राष्ट्रीय स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील सात खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकाला गवसणी घालून ऐतिहासिक कामगिरी केली. या खेळाडूंची सातारकरांनी शाहूनगरीत सोमवारी ...
राज्यातील अठरा हजार गावांत पिण्याच्या पाणी योजना देण्याचे उच्चांकी काम भाजप सरकारने केले असून, हे जागतिक रेकॉर्ड आहे. सातारा जिल्'ात युती शासनाने सुरू केलेली आणि आघाडी शासनाने बंद पाडलेली सर्व प्रकल्पांची ...
भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा सांगली सातारा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. अमित शहा ये येत्या 24 जानेवारी रोजी सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार होते. ...