सांगलीच्या स्टेशन रोडवरील दक्षिण बाजूस असलेल्या गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरुन वहात राजवाडा परिसरापर्यंत जात आहे. संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. ...
औंध येथील श्री यमाईदेवीच्या यात्रेनिमित्त जनावरांचा बाजार भरविण्यात आला. यामध्ये विविध जातींचे बैल, गायी तसेच इतर जनावरे मोठ्या प्रमाणात आणली गेली होती. यंदा जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरला असून, आठ ते दहा हजार जनावरे दाखल झाली. मागील तीन दिवसां ...
फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठेवण्यात येणारं बजेट हे या सरकारकडून येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच तयार केले जाईल. मात्र, सध्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बस आता चुकलीय, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ...
उद्याचे भवितव्य घडविणाऱ्या, देशाचा सुसंस्कृत आदर्श नागरिक निर्माण करण्यासाठी परिश्रम घेणाºया ज्ञानमंदिरासाठी सर्जापूर ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला. सुमारे साडेतीन लाखांची मदत मिळाली. त्यातून जावळीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा चेहरामोहराच बदलला. शा ...
सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपालिकेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून नगराध्यक्षपदावरही काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला.भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे यांचा निसटता पराभव झाला. ...
राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आज साताऱ्यात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या पुढाकारातून शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भव्य मानवी प्रतिमांचा भारतीय नकाशा साकारण्यात आला. यावेळी " मतदान करा " हा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देण्यात आल ...