उदयनराजे भोसले यांनी पाच वर्षांत पक्षाच्या वाढीसाठी कोणतेच काम केले नसल्याचा आरोप पक्षाच्याच काही आमदारांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केल्याने उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा निर्णय अद्यापही व्हायचा आहे. ...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचे माप पुन्हा एकदा विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्याच पारड्यात टाकले. त्यामुळे झाले गेले विसरुन जावे...पुढे-पुढे चालावे, असा संदेशच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद ...
आपत्तीजनक फोटो काढून विवाहितेवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उसास थकित एफआरपीसह दोनशे रुपयांची रक्कम देणे या मागणीसाठी शनिवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कऱ्हाडला कृष्णा कॅनॉल येथे कऱ्हाड-विटा मार्गावर सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले. ...
शिंदेवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये घराजवळ लावलेली कार पेटवल्याप्रकरणी तिघांसह अल्पवयीन युवकाविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करत तिघांना अटक करण्यात आली आहे. ...
शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून दोघा भावांना बेदम मारहाण केल्याची घटना जावळवाडी, ता. सातारा येथे घडली. याप्रकरणी चारजणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
औंधसह परिसरात खासगी मोबाईल कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहकांना कॉलिंग करताना तसेच इंटरनेट सेवा वापरताना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...