‘राष्ट्रवादी काँगे्रसने मलासुद्धा सोडलेले नाही. गतवेळी त्यांनीच माझे सरकार पाडले. मला माजी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रभर प्रचारासाठी फिरावे लागले. तरीही पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला ...
वडार समाज बांधवांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी कऱ्हाड येथील कृष्णा नदीपात्रात उतरून अर्धनग्न अवस्थेत जलआंदोलन सुरू केले. वडार समाजाचे तीन कार्यकर्ते हातात पिवळे झेंडे घेऊन कृष्णा नदीपात्रात उतरले. प्रशासनाकडून मागन्या मान्य होईपर्यंत नदीपात्रा ...
नातेवाईकांचा शोध लागत नसल्याने नाईलाजास्त पोलिसांना अखेर संबंधित मृतदेहावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करावे लागले. मात्र, चौदाव्या दिवशी नातेवाईकांची ओळख पटली. सख्या भावावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार झाल्याने झोरे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. ...
साताऱ्याच्या राजकारणाचे व अर्थकारणाचे सर्व निर्णय हे बारामतीत बसून खासदार शरद पवार हेच घेत असतात. दि गे्रट सातारा सर्कशीत उदयनराजेंसह सर्वच आमदार मंडळींचे बारामतीकर पवार हे रिंगमास्टर आहेत, अशी बोचरी टीका बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटी ...