लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

कोयनेत ९६ टीएमसी पाणीसाठा, २१०० क्युसेक विसर्ग सुरूच - Marathi News |  In Koyneet 9 6 TMC water storage, 2100 cusecs continue | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेत ९६ टीएमसी पाणीसाठा, २१०० क्युसेक विसर्ग सुरूच

कोयना धरणात पाण्याची आवक होत असल्याने पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. धरणात शनिवारी सकाळपर्यंत ९५.७९ टीएमसी इतका साठा झाला होता. कोयना धरण भरण्यासाठी आता १० टीएमसी पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. ...

सातारा : म्हसवडला निषेध फेरी अन् रास्ता रोको, पुतळा विटंबनाचे पडसाद - Marathi News | Satara: Stop the Mhaswadla protest and stop the path, the statue of the statue of the rebellion | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : म्हसवडला निषेध फेरी अन् रास्ता रोको, पुतळा विटंबनाचे पडसाद

पंढरपूर येथे थोर पुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ येथील काही सामाजिक संघटनांनी म्हसवड बंदची हाक दिली होती. त्यानुसार शनिवारी म्हसवड शहरातून निषेध रॅली काढून बसस्थानक चौकात रास्ता रोको केला. सातारा-पंढरपूर मार्ग काहीकाळ रोखून धरला. ...

सुधन्वाच्या घराला नातेवाइकांचे कडे, चौकशी करणाऱ्यांचीच घेतायत उलट तपासणी - Marathi News | In the house of Sudhwana, relatives of the relatives and those who are investigating the reverse inspection | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सुधन्वाच्या घराला नातेवाइकांचे कडे, चौकशी करणाऱ्यांचीच घेतायत उलट तपासणी

नालासोपारा येथील बॉम्बच्या साठ्याप्रकरणी एटीएसने साताऱ्यातील सुधन्वा गोंधळेकरला अटक केल्यानंतर त्याच्या घराकडे पोलिसांसह अनेकांनी चौकशीसाठी धाव घेतली. त्यावेळी चौकशीचा ससेमिरा लपविण्यासाठी सुधन्वाच्या नातेवाइकांनी त्याच्या घराभोवती कडे केले आहे. उलट ...

तामिळनाडूतही राबविणार ‘कृष्णा पॅटर्न’ : सत्तर शेतकऱ्यांची कारखान्यास भेट - Marathi News |  'Krishna Pattern' to be implemented in Tamil Nadu: Seventy farmers visit the factory | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तामिळनाडूतही राबविणार ‘कृष्णा पॅटर्न’ : सत्तर शेतकऱ्यांची कारखान्यास भेट

तामिळनाडू राज्यातील शासकीय अधिकारी, साखर कारखान्याचे शेती अधिकारी यांच्यासह सत्तर शेतकºयांनी नुकतीच अभ्यास दौºयानिमित्त कारखान्यास भेट दिली. ...

थेट तामिळनाडूतून शिक्षक देतायेत विद्यार्थ्यांना धडे : वीजपुरवठा नसतानाही व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुलांना अ‍ॅनिमेशनचे प्रशिक्षण - Marathi News | Lessons for students teaching directly from Tamil Nadu: Animation training for children through video conferencing, even when there is no electricity supply | Latest satara News at Lokmat.com

सातारा :थेट तामिळनाडूतून शिक्षक देतायेत विद्यार्थ्यांना धडे : वीजपुरवठा नसतानाही व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुलांना अ‍ॅनिमेशनचे प्रशिक्षण

वीजपुरवठा नसलेल्या ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण... वाचायला अवघड वाटतंय ना? आणि विश्वास तर अजिबातच बसत नसेल; पण मुलांना घडविण्याची जिद्द ज्या शिक्षकांकडे आहे ...

कºहाड, पाटणच्या रस्त्यांवर ‘मराठा वादळ’ चाके थांबली; वाहतूक ठप्प : बाजारपेठेतील गावांत शुकशुकाट - Marathi News | 'Maratha storm' wheels stopped on the roads of Patan; Traffic jam: Shukushkat in the market towns | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कºहाड, पाटणच्या रस्त्यांवर ‘मराठा वादळ’ चाके थांबली; वाहतूक ठप्प : बाजारपेठेतील गावांत शुकशुकाट

मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असताना गुरुवारी पुकारलेल्या बंदला कºहाडसह पाटण तालुक्यातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. ...

कुडाळला मराठा बांधवांचा बैलगाडीसह विराट मोर्चा -मिरज-भिगवण मार्गावर निषेध सभा अन् मोर्चा - Marathi News |  Virat Front with the bullock cart of the Maratha brothers on the Kudal-Nirbhad Sabha and Morcha on the Margaret-Bhigavana Road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुडाळला मराठा बांधवांचा बैलगाडीसह विराट मोर्चा -मिरज-भिगवण मार्गावर निषेध सभा अन् मोर्चा

जावळी तालुक्यातील विशेषत: कुडाळ, सायगाव, बामणोली, शेते, म्हसवे, सरताळे, हुमगाव, करहर विभागातील मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बैलगाडींचा विराट मोर्चा काढला. ...

Maharashtra Bandh : कऱ्हाडात मराठा समाजबांधवांचे सामूहिक मुंडण, तासवडे टोलनाक्यावर भजन - Marathi News | Maharashtra Bandh: Chorus of Maratha Samaj Bandh in Karhad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maharashtra Bandh : कऱ्हाडात मराठा समाजबांधवांचे सामूहिक मुंडण, तासवडे टोलनाक्यावर भजन

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी गुरुवारी सकाळी मराठा समाजबांधवांनी सामूहिक मुंडण आंदोलन केले. यावेळी एक मराठा, लाख मराठा असा जयघोष करीत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशी मागणी केली. ...