खटाव तालुक्यातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या नेर तलावातील गाळ काढण्याचे काम निवृत्त सैनिकांच्या पुढाकाराने आणि पुण्यातील ग्रीन थंब संस्थेच्या माध्यमातून सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना हा गाळ मोफत देण्यात येणार असून, यामुळे माळराने पिकाऊ होणार असून, पाणीसाठाही ...
तालुका पातळीवर आपली स्वतंत्र फळी तयार करून त्याद्वारे राजकीय डावपेच खेळणाऱ्या उदयनराजे भोसले यांनी आमदारांपुढे आता ‘आपण सारे राष्ट्रवादी’ म्हणत एकत्र येण्याची हाक दिली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी वरिष्ठ ...
माढा मतदार संघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा तिढा वाढत असून, भाजपही त्यामुळे शांत आहे. त्यातच आता मतदार संघातील राजकीय मोठे घराणे असलेले व विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र ...
सातारा लोकसभा मतदारसंघ आता शिवसेनेकडेच राहणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढाईसाठी ‘नरेंद्रास्त्र’ आपल्याच भात्यात हवे, यासाठी ...
दुष्काळी भाग पाण्याखाली येईल, या उद्देशाने धरणे बांधायला कसदार व पाण्याखालच्या जमिनी दिल्या, तेच आमचं चुकलं!, अशा शब्दांत सोमवारी धरणग्रस्तांनी आत्मक्लेश आंदोलन केले. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रहिमतपूर-सातारा या महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही महिन्यांपूर्वी खड्ड्यात भरलेली खडी पुन्हा रस्त्यावर पसरली आहे. ...