आपल्या आई-वडिलांचे दारिद्र्य दूर करायचंय, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सातवीमध्ये शिकत असणारी मोठी मुलगी सोनी चौधरी ‘लोकमत’शी बोलताना सांगत होती. माझ्या मोठ्या बहिणीनेही याच शौचालयात अभ्यास करून बारावी पूर्ण केलीय. आम्ही भावंडंही बहिणीपेक्षा जास्त शिक्ष ...
खंडाळा तालुक्यातील एका गावामध्ये एका युवकाने भावाबरोबर झालेल्या भांडणातून बहिणीवर चाकूने प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी केले आहे. यामध्ये बावीस वर्षीय युवती गंभीर जखमी झाली आहे. ...
आशियाई महामार्ग ४७ वरील शिरवळ ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये पहाटेच्या सुमारास फिरण्याकरिता गेलेल्या महिलेला दुचाकीने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत महिला ठार झाली आहे. यामध्ये सिंधूबाई वासुदेव भरगुडे (वय ५५,रा. शिरवळ ता.खंडाळा ) असे ठार झालेल्या महिल ...
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व त्यांच्या सर्व पोलीस यंत्रणेकडून लोकप्रतिनिधींचा सन्मान व राजशिष्टाचार जाणिवपूर्वक पाळला जात नाही, अशी तक्रार जिल्ह्यातील आमदारांनी विधानसभेत केली आहे. ...
वाहन चालकांच्या स्वयंशिस्तीच्या अभावामुळे दिवसेंदिवस वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने जिल्हा वाहतूक शाखा आणि सातारा शहर वाहतूक शाखेने अचानक तपासणी मोहीम राबवून एका दिवसात तब्बल दहा लाखांचा दंड वसूल केला. ...