लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

वाई बाजार समितीत उच्चांकी दराने हळदी विक्रीला प्रारंभ - Marathi News | Start selling slowly at higher rates | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाई बाजार समितीत उच्चांकी दराने हळदी विक्रीला प्रारंभ

मार्केट यार्ड आवाराबाहेर शेतकऱ्यांची वजनात व पेमेंटमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवाराबाहेर मालाची विक्री करू नये. नवीन हळदीची विक्री करताना ग्रेडिंग करून मार्केटवर त्यांची विक्री करावी. सर्व आडत व्यापा-यांनी नियमितपणे लिलाव काढावा व शेत ...

साताऱ्यात हॉकर्स संघटनेचे आंदोलन, अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Hawkers Association agitation in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात हॉकर्स संघटनेचे आंदोलन, अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

शहरातील अतिक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या अतिक्रमणांविरोधात सातारा पालिकेने सोमवारपासून कारवाई मोहीम हाती घेतली आहे. ...

प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले रुग्णालयात - Marathi News | Shivendra Singhraj Bhosale hospitalized due to ill health | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले रुग्णालयात

सातारा : साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंगळवारी रात्री साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ... ...

वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या २० भाजी विक्रेत्यांवर गुन्हे - Marathi News | Crimes against 2 vegetable dealers who obstructed traffic | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या २० भाजी विक्रेत्यांवर गुन्हे

सार्वजनिक रस्त्यावर भाजी टाकून दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने आणि  वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या १५ ते २० भाजी विक्रेत्यांवर शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हे दाखल केले आहेत. ...

कर्ज देण्याच्या बहाण्याने पावणेचार लाखांची फसवणूक, दोघांना गंडा - Marathi News | Loans excuse fraud of Rs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कर्ज देण्याच्या बहाण्याने पावणेचार लाखांची फसवणूक, दोघांना गंडा

बनावट कर्ज प्रकरणातून वसुली करुन एकाची कार जप्त करून पावणेचार लाखाची फसवणूक केल्याचे दि. १६ रोजी उघडकीस आले. याप्रकरणी हैद्राबाद येथील फायनान्स कंपनीच्या मालकासह पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आणखी एकाची अशा ...

मायलेकीवर वार करणाऱ्या युवकाला तीन वर्षे शिक्षा - Marathi News | The man who killed Milecki was sentenced to three years | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मायलेकीवर वार करणाऱ्या युवकाला तीन वर्षे शिक्षा

मायलेकीवर कोयत्याने वार करणाऱ्या हणमंत अशोक देटके (वय ३०, रा. अंजली कॉलनी, शाहूपुरी सातारा) याला न्यायालयाने तीन वर्षे १० दिवस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ...

फलटणच्या फौजदाराला चार लाखांची लाच घेताना पकडले - Marathi News | The Fultan army officer was arrested for taking four lakh bribe | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणच्या फौजदाराला चार लाखांची लाच घेताना पकडले

तक्रारदाराच्या मामाच्या मुलास फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्याकरिता ४ लाख रुपयांचा पहिला हप्ता लाच म्हणून घेताना फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर अशोक दळवी (वय ३३) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सोमवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक ...

साताऱ्यात दुकानदाराची आठ लाखांची फसवणूक - Marathi News | Shopkeeper's fraud of Rs 8 lakh in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात दुकानदाराची आठ लाखांची फसवणूक

महागडे साहित्य खरेदी करून त्याचे पैसे न देता दुकानदाराची तब्बल आठ लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ...