लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

कुऱ्हाडीने डोक्यात वार करणाऱ्याला तीन वर्षे शिक्षा - Marathi News | An ax beheaded for three years | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कुऱ्हाडीने डोक्यात वार करणाऱ्याला तीन वर्षे शिक्षा

कुऱ्हाडीने  डोक्यात वार करून एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी शिवाजी हरिबा कदम(वय ४९,रा. बोरणे, ता. सातारा) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास १५ दिवसांची साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. ...

मुलाचे लग्न जमविण्याच्या बहाण्याने सोने लंपास - Marathi News | Gold rush to excuse a child's marriage | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुलाचे लग्न जमविण्याच्या बहाण्याने सोने लंपास

सातारा येथील शनिवार पेठेतील एका घरात जाऊन मुलाचे लग्न जमविण्याचा बहाणा करून ८० हजार रुपये किमतीचे बावीस ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना दि. २१ रोजी दुपारी घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

गैरसमजुतीतून वार करणाऱ्यास चार वर्षे शिक्षा - Marathi News | Four years punishable by misdemeanor | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गैरसमजुतीतून वार करणाऱ्यास चार वर्षे शिक्षा

भांडणे लावली या गैरसमजातून एकावर धारदार शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग-२ एन. एल. मोरे यांनी अतुल ज्ञानदेव बर्गे (वय ३५, रा. दत्तनगर, कोरेगाव) याला चार वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावल ...

अनुकंपाधारकांना तारीख पे तारीख ! आंदोलनाचा इशारा - Marathi News |  Compassionate to date! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अनुकंपाधारकांना तारीख पे तारीख ! आंदोलनाचा इशारा

पाच उमेदवारांनी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिली होती. आता त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. असे असतानाच अजूनही कोणाला नियुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे इच्छुकांत नाराजीचे वातावरण आहे. ...

बेकायदेशीर क्रशर तात्काळ बंद करा; सुरुर व मोहोडेकरवाडी ग्रामस्थांचा एल्गार - Marathi News | Immediate close the illegal crusher; Elgar of Surur and Mohodekarwadi villagers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बेकायदेशीर क्रशर तात्काळ बंद करा; सुरुर व मोहोडेकरवाडी ग्रामस्थांचा एल्गार

मोहोडेकरवाडी, तालुका वाई, जिल्हा सातारा येथील गट नंबर 5 मध्ये मोहन दादासो गायकवाड यांचे मालकीची बेकायदेशीर चालू असलेली दगडखाण व खडी क्रशर तात्काळ बंद करावी, अशी जोरदार मागणी सुरुर् व मोहोडेकरवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे. या बेकायदेशीररित्या चालू ...

कऱ्हाडात अतिक्रमणांवर अखेर हातोडा, पालिकेची कारवाई - Marathi News | Hammers, encroachments on the encroachment finally ended: unauthorized construction, including hundreds of steps, shops, vehicles | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडात अतिक्रमणांवर अखेर हातोडा, पालिकेची कारवाई

कऱ्हाड येथील दत्त चौकापासून विजय दिवस चौकापर्यंत पदपथ अतिक्रमणाने व्यापले होते. व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकाम करून तसेच प्रतिकृती व फलक उभारून पदपथावर पथारी पसरली होती. अखेर बुधवारी या अतिक्रमणांवर हातोडा पडला. कडक पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे हटवि ...

भरवस्तीत शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला, नांदलापुरात घटना - Marathi News |  Pesticide attack on goats, incidents in Nandlapur | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भरवस्तीत शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला, नांदलापुरात घटना

बिबट्याने हल्ला करीत तीन शेळ्या ठार केल्या. नांदलापूर, ता. कऱ्हाड  येथील राजाराम शिर्के यांच्या वस्तीवर मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, भरवस्तीत बिबट्याने शेळ्यांवर हल्ला चढविल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले ...

... तर उद्याच चीनमधील 90 भारतीय 'मायदेशी' येतील, पृथ्वीराज बाबांनी करून दाखवलं  - Marathi News | ... So tomorrow, 90 Indians in China will be entered in india, prithviraj chavan success in save campaigne | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... तर उद्याच चीनमधील 90 भारतीय 'मायदेशी' येतील, पृथ्वीराज बाबांनी करून दाखवलं 

लोकमत डॉट कॉमने www.lokmat.com याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होतं. ...