लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

corona virus-साताऱ्यात कोरोनाचे पाच संशयित; विलगीकरण कक्षात केले दाखल - Marathi News | corona virus - Five suspects of corona in the morning; Filed in separation cell | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus-साताऱ्यात कोरोनाचे पाच संशयित; विलगीकरण कक्षात केले दाखल

कोरोनाची संशयितांची संख्या आता वाढत असून, एका दिवसात साताऱ्यात पाच कोरोनाचे संशयित दाखल झाले आहेत. या सर्वांवर जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक या रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. ...

corona virus -कोरोना संशयित युवक विलगीकरण कक्षात दाखल - Marathi News | corona virus - Corona suspect young man enters detention room | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus -कोरोना संशयित युवक विलगीकरण कक्षात दाखल

चिली या देशातून प्रवास करुन आलेल्या सातारा जिल्ह्यातील ३४ वर्षीय युवकाला जिल्हा रुग्णालयात कोविड-१९ चा संशयित रुग्ण म्हणून आज दाखल करण्यात आले आहे. ...

corona virus-रोजंदारी कामगारांची व्यथा,अनेकांनी वळविला मुळ गावाकडे मोर्चा - Marathi News | corona virus - We should die of starvation, not by coronation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus-रोजंदारी कामगारांची व्यथा,अनेकांनी वळविला मुळ गावाकडे मोर्चा

सकाळी काम केल्यावर रात्री अन्न शिजते त्या रोजंदार कामगारांची स्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. ‘आम्ही कोरोनाने नाही उपासमारीने मरू’ असे हतबल उद्गार त्यांच्या तोंडून येत आहेत. ...

रुग्णवाहिका आली ४ तासांनी : नातेवाइकांतून संताप - Marathi News | Ambulance arrives in 3 hours: Anger from relatives | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रुग्णवाहिका आली ४ तासांनी : नातेवाइकांतून संताप

शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील संबंधित तरुणाची तपासणी केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्याला जिल्हा रुग्णालयात किंवा पुण्याला हलविणे आवश्यक होते. त्यामुळे १०८ रुग्णवाहिकेला वैद्यकीय अधिकाºयांनी दूरध्वनी करून बोलविले. त्यानंतर चक्क साडेतीन ता ...

शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मिळणार आॅनलाईन धडे - Marathi News |  Online lessons from teachers to students | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मिळणार आॅनलाईन धडे

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्र रंगवा या उपक्रमांतर्गत वयोगटानुसार कला विषय असलेल्या शिक्षकांनी रोज एक चित्र उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थ्यांना घरी बसून करात येतील, असे वर्गनिहाय कार्यानुभवाचे उपक्रम द्यावेत. ...

corona virus -पुणे-मुंबईतून येणाऱ्या लोकांची होणार नोंद: जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | corona virus - People coming from Pune-Mumbai to register: Collector's information | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus -पुणे-मुंबईतून येणाऱ्या लोकांची होणार नोंद: जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

पुणे-मुंबई येथून गावाकडे येणाऱ्या भूमिपुत्रांनी आपली नोंद गावचे पोलीस पाटील अथवा आशा वर्कर्स यांच्याकडे करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. ही माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात येणार असून जागृक नागरिक या नात्याने संबंधितांनी ही माहिती दिली पाहिजे, असे आवाहन ...

corona virus-मुलांबरोबरच कल्पकतेला वाव देऊया,अवांतर ज्ञानाबरोबरच कामांमध्येही मदत - Marathi News | Let kids have imaginative skills, plus knowledge and help with tasks | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus-मुलांबरोबरच कल्पकतेला वाव देऊया,अवांतर ज्ञानाबरोबरच कामांमध्येही मदत

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून घरात कोंडून घातलेल्या मुलांबरोबरच गुगलगिरी करणाऱ्या पालकांच्याही कल्पकतेला वाव देण्याची संधी खऱ्या अर्थाने उपलब्ध झाली आहे. कधी नव्हे ते शाळा आणि क्लासच्या कटकटीतून मुक्त झालेल्या मुलांना संरचनात्मक पध्दतीने घडविण ...

corona virus-साताऱ्यात कोरोनाचे आणखी दोन संशयित - Marathi News | Two more suspects of Corona in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus-साताऱ्यात कोरोनाचे आणखी दोन संशयित

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे संशयित असलेले दोन रुग्ण बुधवारी दुपारी आढळले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या स्वॅपचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ...