लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

दूध उत्पादक शेतकरी अडचणीत.., फलटण परिसरातील चित्र - Marathi News |  Milk Producers in Trouble .., Phaltan Area Picture: Rs 33 50 paise The rate has now gone up to Rs 22 per liter | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दूध उत्पादक शेतकरी अडचणीत.., फलटण परिसरातील चित्र

दुधाचा दर कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. गत तीन महिन्यांपूर्वी मिळणारा प्रतिलिटर ३३ रुपये ५० पैसे हा दर आता २२ रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. ...

पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रातून २७ गावे वगळू नये - Marathi News | 27 villages should not be excluded from the Western Ghats sensitive area | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रातून २७ गावे वगळू नये

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रात २७ गावांना पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळू नये, अशा मागणीचे पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने मुख्यमंत्री कार्यालयास देण्यात येणार असल्याची माहिती क्रिएटिव्ह नेचर फे्रंडसचे रोहन ...

corona in satara :साताऱ्यासाठी दिलासादायक; ९१ जणांचा अहवाल निगेटिव्ह - Marathi News | corona in satara: comforting for Satara; The report of 91 people is negative | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona in satara :साताऱ्यासाठी दिलासादायक; ९१ जणांचा अहवाल निगेटिव्ह

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असतानाच मंगळवारी सकाळी मात्र जिल्ह्यासाठी काहीसा दिलासा मिळाला. कारण, ९१ संशयितांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर नवीन ४७ संशयितांच्या घशातील स्त्रावाच ...

महिला व तिच्या मुलांना मारहाण करून अश्लिल वर्तन, विनयभंगप्रकरणी युवकावर गुन्हा - Marathi News | Crime against a youth for molestation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महिला व तिच्या मुलांना मारहाण करून अश्लिल वर्तन, विनयभंगप्रकरणी युवकावर गुन्हा

एका महिलेच्या घरात घुसून संबंधित महिला व तिच्या दोन्ही मुलांना मारहाण करून अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी एका युवकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

CoronaVirus Lockdown : होम क्वॉरंटाईनमध्ये मृत्यू झालेल्यावर देखरेखीखाली अंत्यसंस्कार - Marathi News | CoronaVirus Lockdown: Supervised Funeral in Home Quarantine | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus Lockdown : होम क्वॉरंटाईनमध्ये मृत्यू झालेल्यावर देखरेखीखाली अंत्यसंस्कार

भालवडी येथे मुंबईहून आलेल्या एका कुटुंबातील वृद्धाचा रविवारी सायंकाळी होम क्वॉरंटाईनमध्ये असताना मृत्यू झाला. गावी आल्यानंतर अचानक मृत्यू झाल्याने मृताच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. फलटण येथून तपासणीनंतर मृतदेह सोमवारी दहिवडीला पाठवण् ...

CoronaVirus InSatara : कोरोनाचे दोन रुग्ण निघाल्याने खळबळ, महाबळेश्वर तालुक्यात संख्या तीन - Marathi News | CoronaVirus InSatara: Excitement over departure of two corona patients, number three in Mahabaleshwar taluka: Fear among villagers due to arrival from Mumbai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus InSatara : कोरोनाचे दोन रुग्ण निघाल्याने खळबळ, महाबळेश्वर तालुक्यात संख्या तीन

पाचगणीतील एका महिलेपाठोपाठ कासरूड येथील दोन महिलांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या तीन झाली आहे. तालुका प्रशासनाने उपाययोजना राबवून दोन महिने कोरोनाला रोखून धरले होते. परंतु मुंबईकरांबरोबर महाबळेश् ...

CoronaVirus InSatara : सकाळी दिलासा..सायंकाळी चिंता! - Marathi News | CoronaVirus InSatara: Morning relief..evening anxiety! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus InSatara : सकाळी दिलासा..सायंकाळी चिंता!

कोरोनाची बातमी सकाळी नेमकी काय येईल, याची सर्वांना रोज हुरहुर लागते. सोमवारची सकाळ मात्र, दिलासादायक ठरली. तब्बल १७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाबरोबरच सातारकरांनीही सुटकेचा निश्वास टाकला. ...

दिवसेंदिवस धास्ती वाढली : कोरोनाविरोधातील युद्धात आशा सेविकांचेच आरोग्य धोक्यात - Marathi News | In the war against Corona, the health of Asha Sevik is in danger | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दिवसेंदिवस धास्ती वाढली : कोरोनाविरोधातील युद्धात आशा सेविकांचेच आरोग्य धोक्यात

साथीचे रोगाचे सर्वेक्षण करणे, कुटुंब नियोजनबाबत प्रबोधन करणे, जन्म-मृत्यूच्या नोंदी ठेवणे, कुष्टरोग, टी. बी. यासारख्या आजाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण करणे ही कामे त्यांच्याकडून करून घेतली जातात. ...