लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

डाळिंबाची ९०० झाडांची बाग जळून खाक - Marathi News | Burn orchards of 900 pomegranate trees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डाळिंबाची ९०० झाडांची बाग जळून खाक

लोणंद येथील बागायतदार गणपतराव क्षीरसागर यांनी गेल्या पाच वर्षांपासून कष्टाने उभ्या केलेल्या तीन एकर डाळिबांची बाग जळून खाक झाली आहे. चार दिवसांनंतरही गणपतराव क्षीरसागर यांच्या डोळ्यापुढे आपली डाळिबांची बाग येताच अश्रू अनावर होत आहेत. त्यामुळे क्षीरसा ...

महामार्गावर लुटमार करणारी टोळी जेरबंद; ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Looting gang arrested on highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महामार्गावर लुटमार करणारी टोळी जेरबंद; ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त

महामार्गावर टेम्पो चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीचा बोरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून, एका युवकासह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ६३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ...

CoronaVirus : जिल्ह्यात एका बाधितासह दोन कोरोना संशयितांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus: Two corona suspects die with an infection in the district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus : जिल्ह्यात एका बाधितासह दोन कोरोना संशयितांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे बळींचा आकडा वाढत असून, शनिवारी एका कोरोना बाधितासह दोन कोरोना संशयितांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात बळींची संख्या आता १९ वर पोहोचली आहे. तसेच १६७ जणांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. ...

उरमोडी नदीत पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू - Marathi News | A youth drowned while swimming in Urmodi river | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उरमोडी नदीत पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

मित्रांसोबत उरमोडी नदीत पोहायला गेलेल्या युवकाचा उरमोडी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ...

संचारबंदीमुळे महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘लॉक’ - Marathi News | Ambitious project 'locked' due to curfew | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संचारबंदीमुळे महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘लॉक’

बहुचर्चित वैद्यकीय महाविद्यालासाठी शासनाकडून जागा निर्धारित करण्यात आली. पुढे निधीची घोषणाही झाली. परंतु हे महाविद्यालय कधी पूर्णत्वास येणार, याचे उत्तर अनुुत्तरित आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील महात्वाकांक्षी प्रकल्प रखडले असून, भविष्यात त्यांच्या कामाचे ...

CoronaVirus : विखळेत कारमधून दारू वाहतूक, दोघांना अटक : सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई - Marathi News | CoronaVirus: Two arrested for transporting alcohol in a broken car: Big action for second day in a row | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus : विखळेत कारमधून दारू वाहतूक, दोघांना अटक : सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई

मायणी : विखळे येथील चौकातून कारमधून विनापरवाना दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर मायणी पोलिसांनी कारवाई केली. गाडीसह सुमारे साडेसहा लाख रुपयांचा ... ...

CoronaVirus : जिल्ह्यात आणखी दोन कोरोना संशयितांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus: Two more corona suspects die in the district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus : जिल्ह्यात आणखी दोन कोरोना संशयितांचा मृत्यू

: जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच असून, गुरुवारी रात्री जिल्ह्यात आणखी दोन कोरोना संशयितांचा मृत्यू झाला. तर एकाचा मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह अहवाल आल्याने कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या आता १६ वर पोहोचली आहे. दरम्यान, १७७ जणांचे अहवालही निगेटिव्ह आल ...

CoronaVirus Lockdown : घोडेसवारी करताना पडल्याने मुलासह घोडेवाला जखमी - Marathi News | CoronaVirus Lockdown: A horseman with a child is injured when he falls while riding | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus Lockdown : घोडेसवारी करताना पडल्याने मुलासह घोडेवाला जखमी

राज्यात लॉकडाऊन असतानाही मुंबईहून महाबळेश्वर येथे बंगल्यात हवापालटासाठी एक कुटुंब आले होते. निसर्गाचा आनंद लुटताना बुधवारी सायंकाळी विल्सन पॉर्इंटवर ते घोडेसवारी करत होते. यावेळी घोड्यावरून पडल्याने नऊ वर्षांचा मुलगा व घोडेवाला जखमी झाला. या प्रकरणाक ...