संपूर्ण महाराष्ट्राला प्रकाशमान करणाऱ्या कोयना धरणासाठी जमीन दिलेल्या स्थानिक लोकांच्या आयुष्यातील अंधार गेल्या ६0 वर्षांपासून दूर झालेला नाही. कोयनेच्या विजेवर एसी, फॅनची हवा खाणाऱ्या साताऱ्यातील पुनर्वसन कार्यालयातून मात्र वस्तुस्थितीचा कागद हालेना ...
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच असून, गुरूवारी आणखी सातजण कोरोना बाधित आढळून आले. यामुळे जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आकडा आता ५७८ वर पोहोचला आहे. तर एका मृत व्यक्तीसह २३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ...
पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाचा पोलीस ठाण्यातच कोयत्याने सपासप वार करून निर्घुण खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी 11 वाजता सातार्यात घडली. ...
लॉकडाउनमध्ये बाहेरगावी जाण्यासाठी सातारा पोलिसांचा आवश्यक असलेला पास मिळवून देण्याच्या नावाखाली तीनशे रुपये उकळल्याप्रकरणी सातारा शहरातील सोमवार पेठेतील महालक्ष्मी आॅनलाईन सेवा या दुकानातील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ...
दारूच्या नशेत शिव्या दिल्याच्या रागातून चिपळूणकर बाग परिसरातील गणेश घाडगे याच्यावर खूनी हल्ला केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
उपलब्ध माहितीही त्रोटक़ त्यामुळे कोरोनाबाबत जिज्ञासा आणि भीतीही दिवसेंदिवस वाढत गेली. त्यातच प्रशासनाचे अनेक नवे शब्द, नवी कार्यप्रणाली सामान्यांना ऐकायला, पाहायला मिळाली. ‘कंटेन्मेंट’, ‘क्वॉरंटाईन’, ‘आयसोलेशन’ हे कधीही न ऐकलेले शब्द कानावर पडले. त्य ...
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसत आहेत. या पावसाने शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असतानाच बुधवारी निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका जिल्ह्यासह सातारा शहराला बसला. सकाळपासूनच सोसाट्याच्या वा-यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. ...