लोणंदचा कांदा देश-विदेशात प्रसिद्ध आहे. या कांद्याने आजवर संकटात असलेल्या शेतकऱ्यांना तारले आहे. कांदा आजवर मालट्रक, रेल्वेने तर इतर प्रदेशात जहाजाने व विमानानेही गेला आहे. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या एसटीला लोणंदच्या कांद्यानेही मदतीचा हात दिला आहे ...
काहींना आता खूप वेळ आहे. त्यांना काम नाही आणि त्यांच्याकडे सध्या काही करण्यासारखेही नाही. काहींना काहीतरी बोलून प्रसिद्धी मिळवायची आहे. त्याच्यापलीकडे यात फार काही वेगळे नाही. ते प्रसिद्धीसाठी काहीही बोलत असतात. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महा ...
सातारा जिल्ह्यात शनिवारी नवे २८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, बाधितांचा आकडा आता ९१९ वर पोहोचला आहे. दरम्यान, १८५ जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. ...
दोन भरधाव कारच्या धडकेमध्ये चार दुचाकीवरील एकजण ठार तर पाचजण गंभीर जखमी झाले. या दोन्ही अपघातांचा थरार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वळसे आणि खोडद ता. सातारा येथे शुक्रवारी सकाळी आणि सायंकाळी घडला. ...
व्याजाच्या पैशावरून खासगी सावकाराने एकाचे अपहरण करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सातारा तालुक्यातील करंडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी खासगी सावकराला अटक केली आहे. ...
वाई-चिखली रोडवरील मुगाव-दसवडी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास झाला. सुमित सत्यवान वाडकर (वय १६) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. याची वाई पोलीस ठाण ...
सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बळींचा आकडा वाढत असून, शुक्रवारी आणखी एका बाधित रुग्णाचा आणि सारीच्या आजाराच्या रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात बळींचा आकडा ४१ वर तर बाधितांचा ८८८ वर पोहोचला आहे. ...
भरधाव कार चालकाने एकापाठोपाठ तीन दुचाकीस्वारांना उडविल्याची खळबळजनक घटना वळसे, ता. सातारा येथे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता घडली. यामध्ये तीन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...