लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

Satara News: कोयना धरणाचे दरवाजे एक फुटाने उघडले, धरणात मुबलक पाणीसाठा  - Marathi News | The gates of Koyna Dam were opened by a foot, with abundant water storage in the dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: कोयना धरणाचे दरवाजे एक फुटाने उघडले, धरणात मुबलक पाणीसाठा 

सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू ...

सातारा जिल्ह्यातील आंबेघर भोगवली सोसायटीत ८४ लाखांचा घोटाळा, कर्ज वसुलीचे पैसे केले हडप   - Marathi News | Scam of 84 lakhs in Ambeghar Bhogwali Society of Satara district, loan recovery money was usurped | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील आंबेघर भोगवली सोसायटीत ८४ लाखांचा घोटाळा, कर्ज वसुलीचे पैसे केले हडप  

सभासदांच्या येणे-देणे व्यवहाराच्या पासबुकवर खोट्या नोंदी केल्या ...

फलटण-पंढरपूर, बारामती रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात १२० कोटीची तरतूद  - Marathi News | 120 crore in the budget for Phaltan-Pandharpur, Baramati railway line | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटण-पंढरपूर, बारामती रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात १२० कोटीची तरतूद 

फलटणकर व पंढरपूरच्या जनतेने पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार ...

Satara Crime: अमित भोसलेच्या हत्येचे गूढ उलगडले, पोलिस पत्नीनेच दिली होती खूनाची सुपारी - Marathi News | Satara Crime: The mystery of Amit Bhosle murder was solved by the police wife, Confession of accused | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: अमित भोसलेच्या हत्येचे गूढ उलगडले, पोलिस पत्नीनेच दिली होती खूनाची सुपारी

खून करणारी टोळी ही सराईत असल्याचे पोलिसांचे म्हणणे ...

Crime News: प्रेम प्रकरणातून युवकाचा खून, गावात कडकडीत बंद - Marathi News | Murder of a youth due to a love affair, strict closure in the village | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रेम प्रकरणातून युवकाचा खून, गावात कडकडीत बंद

Crime News: प्रेम प्रकरणातून वाई तालुक्यातील खानापूर येथील मोलमजुरी करणाऱ्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली ...

पुणे-बंगळुरू महामार्गावरुन प्रवास करताय?, दोन उड्डाणपूल पाडण्यात येणार; कऱ्हाडातून जाणाऱ्या वाहतुकीत बदल - Marathi News | Traveling on the Pune Bangalore highway, two flyovers will be demolished; Changes in traffic passing through Karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे-बंगळुरू महामार्गावरुन प्रवास करताय?, दोन उड्डाणपूल पाडण्यात येणार; कऱ्हाडातून जाणाऱ्या वाहतुकीत बदल

कोल्हापूर नाक्यावरील जुना उड्डाणपूल पाडण्याचे काम सध्या युद्धपातळीवर ...

Satara Crime: प्रेमप्रकरणातून युवकाचा निर्घृण खून, वाई तालुक्यात महिन्यातील दुसरी घटना - Marathi News | murder of youth due to love affair, second incident in month in wai taluka Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: प्रेमप्रकरणातून युवकाचा निर्घृण खून, वाई तालुक्यात महिन्यातील दुसरी घटना

गावात बंद पाळून निषेध ...

भेटण्यास नकार दिल्याने तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल; जळगावच्या तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | Offensive video of girl goes viral after refusing to meet; Crime against youth of Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भेटण्यास नकार दिल्याने तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल; जळगावच्या तरुणावर गुन्हा दाखल

अनिलसिंह अजितसिंह चिताैडिया (वय २४, जि. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. ...