लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

एक्साईज विभागाने पकडली आंतर जिल्हा मद्य तस्कर टोळी; सोलापूर, साताऱ्यात छापेमारी, २० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Excise department arrests inter-district liquor smuggling gang; Raids in Solapur, Satara, seized goods worth Rs 20 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक्साईज विभागाने पकडली आंतर जिल्हा मद्य तस्कर टोळी; सोलापूर, साताऱ्यात छापेमारी, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे भरारी पथकाने केलेल्या या कारवाईत २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींच्या अटकेनंतर सोलापूर, सातारा जिल्ह्यांत छापे टाकून तस्करीची साखळीच उखडून टाकली ...

सातारा जिल्हा तापू लागला; धरणे होऊ लागली रिकामी, सिंचन, पिण्याच्या पाण्यासाठी मागणी वाढली - Marathi News | Satara district started heating up dams started emptying, demand for irrigation and drinking water increased | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा तापू लागला; धरणे होऊ लागली रिकामी, सिंचन, पिण्याच्या पाण्यासाठी मागणी वाढली

सिंचनासाठी मागणी : कोयनेसह प्रमुख सहा प्रकल्पांत ८४ टीएमसी साठा ...

विधान परिषदेसाठी सातारा जिल्ह्यातून फिल्डिंग, पक्षश्रेष्ठींकडे भेटीगाठी वाढल्या - Marathi News | Vikram Pawaskar, Dhairyasheel Kadam and Satyajit Patankar from Satara district are in the news as they have a chance to go to the Legislative Council | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विधान परिषदेसाठी सातारा जिल्ह्यातून फिल्डिंग, पक्षश्रेष्ठींकडे भेटीगाठी वाढल्या

नऊ जागा मे महिन्यात रिक्त होणार  ...

Satara Accident: रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाने अचानक ब्रेक दाबला, कार उलटली; दोघे जागीच ठार - Marathi News | Two killed on the spot after car overturns in Dhuldev village near Mhaswad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Accident: रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाने अचानक ब्रेक दाबला, कार उलटली; दोघे जागीच ठार

पाच जण जखमी, देवदर्शनासाठी निघालेल्या निकम कुटुंबावर काळाचा घाला   ...

नवीन पालखी महामार्ग ‘अपघाताला निमंत्रण’; कोरेगाव रेल्वे ब्रिज परिसर बनला ‘ब्लॅक स्पॉट’, उद्घाटनाआधीच सातजणांचा बळी - Marathi News | Seven people died on the new Alandi Pandharpur Palkhi highway before its inauguration | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नवीन पालखी महामार्ग ‘अपघाताला निमंत्रण’; कोरेगाव रेल्वे ब्रिज परिसर बनला ‘ब्लॅक स्पॉट’, उद्घाटनाआधीच सातजणांचा बळी

स्थानिकांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी ...

सातारा ‘झेडपी’तील प्रशासकीय राजवटीला १४५९ दिवसांनंतर ब्रेक ! - Marathi News | Administrative rule in Satara ZP ends after 1459 days | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा ‘झेडपी’तील प्रशासकीय राजवटीला १४५९ दिवसांनंतर ब्रेक !

अध्यक्ष, उपाध्यक्षपद निवडीत भाजपने बाजी मारली ...

जागतिक रंगमंच दिन विशेष: साताऱ्याचे ‘शाहू कलामंदिर’ ठरले रंगकर्मींचे व्यासपीठ! - Marathi News | World Theatre Day Special The Shahu Kalamandir in Satara is a dedicated platform for theater artists | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जागतिक रंगमंच दिन विशेष: साताऱ्याचे ‘शाहू कलामंदिर’ ठरले रंगकर्मींचे व्यासपीठ!

साडेतीन दशकांची परंपरा : रंगभूमीच्या तालमीत घडताहेत अनेक कलाकार ...

कराडात अन्नविषबाधेतून मोकाट कुत्र्यांचा मृत्यू!, प्राणिमित्र संघटना आक्रमक - Marathi News | Over twenty dogs die of food poisoning in Karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराडात अन्नविषबाधेतून मोकाट कुत्र्यांचा मृत्यू!, प्राणिमित्र संघटना आक्रमक

कराड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल ...