लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

सातारा जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढू लागला, शेतकरी चिंताग्रस्त - Marathi News | The prevalence of lumpy disease started increasing in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढू लागला, शेतकरी चिंताग्रस्त

सातारा : जिल्ह्यात हळूहळू लम्पी बाधित पशुधनाचा आकडा वाढत चालला असून आता खटाव तालुक्यातही बाधा पोहोचली आहे. त्यामुळे  फलटण, ... ...

फलटणचे नंदकुमार ननावरे पप्पू कलानीपर्यंत पोहोचले कसे? - Marathi News | How did Nandkumar Nanavare of Phaltan reach Pappu Kalani | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणचे नंदकुमार ननावरे पप्पू कलानीपर्यंत पोहोचले कसे?

धनंजय ननावरेंचे बोट अजूनही फलटणमध्येच: अटकपूर्व जामीन घेणाऱ्यांची मुदतही संपली ...

नवजाच्या पर्जन्यमानाने पार केला पाच हजार मिलीमीटरचा टप्पा, कोयनेतून सांगलीसाठी विसर्ग सुरूच - Marathi News | Navja rainfall crossed the five thousand millimeter level, discharge continues from Koyna dam to Sangli | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नवजाच्या पर्जन्यमानाने पार केला पाच हजार मिलीमीटरचा टप्पा, कोयनेतून सांगलीसाठी विसर्ग सुरूच

पावसाची प्रतीक्षा कायम, कोयना धरणातील पाणीसाठा ८७ टीएमसीच्या उंबरवठ्यावर ...

सोलर प्रकल्पासाठी गायरान जमिनी देणार, सातारा जिल्हा परिषदेत ठराव मंजूर  - Marathi News | Satara Zilla Parishad approves resolution to give Gayran land for solar project | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सोलर प्रकल्पासाठी गायरान जमिनी देणार, सातारा जिल्हा परिषदेत ठराव मंजूर 

शेतीला दिवसा वीज देण्यासाठी सोलर प्रकल्पातून वीज तयार करण्यात येणार ...

लम्पीचा प्रादूर्भाव; सातारा जिल्ह्यात जनावरांचा बाजार अन् वाहतूक बंद - Marathi News | Prevalence of Lumpy; Cattle market and transport closed in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लम्पीचा प्रादूर्भाव; सातारा जिल्ह्यात जनावरांचा बाजार अन् वाहतूक बंद

जनावरांचे प्रदर्शन, यात्रा, बैलगाडा शर्यतीचे आयोजनावर पुढील आदेशापर्यंत मनाई ...

महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग, पण.. - Marathi News | Direct strawberry planting for current year strawberry season in Mahabaleshwar taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग, पण..

स्ट्रॉबेरी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला ...

राष्ट्रवादीचं मिशन २०२४; माणमध्ये प्रभाकर देशमुख टीकटीक वाजवणार का जयकुमार गोरेंचा चौकार  - Marathi News | NCP Mission 2024 in Man Assembly Constituency, BJP MLA Jayakumar Gore challenged Prabhakar Deshmukh | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादीचं मिशन २०२४; माणमध्ये प्रभाकर देशमुख टीकटीक वाजवणार का जयकुमार गोरेंचा चौकार 

रणजितसिंह देशमुख तयारीत अन् शेखर गोरे, अनिल देसाई शांत.. ...

धरणं नाही भरलं, तरीही सिंचनासाठी पाणी सोडलं; सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणातून विसर्ग सुरू - Marathi News | Discharge of water from major dam in Satara district has started | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धरणं नाही भरलं, तरीही सिंचनासाठी पाणी सोडलं; सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणातून विसर्ग सुरू

सातारा : ऑगस्ट महिना संपत आलातरी यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे पूर्व बाजुला दुष्काळाची स्थिती असून पश्चिमेकडील ... ...