लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

पाऊस दमदार बरसला; सातारा जिल्ह्यात खरीप हंगामातील ५० टक्के पेरणी पूर्ण - Marathi News | 50 percent sowing of kharif season completed in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाऊस दमदार बरसला; सातारा जिल्ह्यात खरीप हंगामातील ५० टक्के पेरणी पूर्ण

पाटण तालुक्यात सर्वाधिक पेरणी ...

पालकांना दिलासा!, साताऱ्यात सेतू कार्यालय शनिवारी-रविवारीही सुरू राहणार - Marathi News | Setu office in Satara will be open on Saturdays and Sundays to avoid inconvenience to students due to lack of certificates | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पालकांना दिलासा!, साताऱ्यात सेतू कार्यालय शनिवारी-रविवारीही सुरू राहणार

सातारा तहसीलदारांच्या सूचना  ...

पाऊस आला धावून; टँकरची संख्या २१८ वरून आली ३२ वर! ४३ गावे अन् १६३ वाड्यांनाच पुरवठा - Marathi News | Satara: The rain came running; The number of tankers increased from 218 to 32! Supply only to 43 villages and 163 wadis | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाऊस आला धावून; टँकरची संख्या २१८ वरून आली ३२ वर! ४३ गावे अन् १६३ वाड्यांनाच पुरवठा

Satara News: जून महिन्यात वेळेमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने टंचाईची स्थिती कमी झाली आहे. टँकरची संख्याही २१८ वरून ३२ पर्यंत खाली आली आहे, तर सध्या ४३ गावे आणि १६३ वाड्यांनाच पाणीपुरवठा केला जात असून, फलटण, कऱ्हाड, खंडाळा तालुक्य ...

Satara: गुंड कुंदन कराडकरला पुण्यातून घेतले ताब्यात, स्थानबद्धतेचा आदेश निघताच झाला होता पसार - Marathi News | Gangster Kundan Karadkar was taken into custody from Pune, the placement order was spread as soon as it was issued | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: गुंड कुंदन कराडकरला पुण्यातून घेतले ताब्यात, स्थानबद्धतेचा आदेश निघताच झाला होता पसार

कऱ्हाड पोलिसांची कारवाई; गृह विभागाकडून आदेश कायम ...

Satara: नगराध्यक्षांच्या कक्षाला टाळे ठोकणे भोवले; ‘प्रहार’च्या चौघांना शिक्षा; कऱ्हाड न्यायालयाचा निकाल  - Marathi News | The court sentenced four workers of Prahar Sangathan for locking the office of the Mayor in Karad Municipality from outside and keeping the constable locked up | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: नगराध्यक्षांच्या कक्षाला टाळे ठोकणे भोवले; ‘प्रहार’च्या चौघांना शिक्षा; कऱ्हाड न्यायालयाचा निकाल 

शिपायाला ठेवले होते कोंडून; सरकारी कामात अडथळा ...

साताऱ्याच्या तरुणाला एक कोटीला गंडा, शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक - Marathi News | A young man of Satara was cheated of Rs 1 crore, with the lure of investing in the stock market | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याच्या तरुणाला एक कोटीला गंडा, शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

उच्चशिक्षित तरुणही आमिषाला बळी पडत असल्याने पोलिसही अवाक् ...

सरसकट 'आले' खरेदीचा निर्णय सर्वत्र राबवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी  - Marathi News | Implement the decision to buy Ginger everywhere, demands of Swabhimani Shetkari Saghtana | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सरसकट 'आले' खरेदीचा निर्णय सर्वत्र राबवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी 

..अन्यथा रोषाला सामोरे जाण्याचा इशारा ...

विधानसभा निवडणूक: सातारा जिल्ह्यात आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ, जुलैमध्ये शरद पवार आढावा घेणार - Marathi News | Strategy of Nationalist Congress Sharad Chandra Pawar party in seven constituencies in Satara in the upcoming assembly elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विधानसभा निवडणूक: सातारा जिल्ह्यात आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ, जुलैमध्ये शरद पवार आढावा घेणार

सात मतदारसंघाबाबत रणनिती ...