लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

सातारा : ज्ञानेश्वर महाराज पालखीतळाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी - Marathi News | Satara: Dnyaneshwar Maharaj examined by the Collector of Palakkal | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : ज्ञानेश्वर महाराज पालखीतळाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा एक दिवसाच्या मुक्कामासाठी १३ जुलै रोजी लोणंदला येत आहे. वारकऱ्यांच्या सेवेत कोठेही त्रुटी राहू नयेत म्हणून प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी गुरुवारी लोणंद येथील पालखी तळ, पालखी मार्ग, द ...

सातारा : आईच्या सुश्रुषेसाठी गावी आलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू - Marathi News | Satara: Accidental death due to mother's mother in the village | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : आईच्या सुश्रुषेसाठी गावी आलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

सातारा-सज्जनगड रस्त्यावर पोगरवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या जीपने धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला तर दुसरा एकजण जखमी झाला. विकास चंद्रकांत जाधव असे मृताचे नाव असून, गावी तो आजारी आईची सेवा करण्यासाठी आला होता. ...

साताऱ्यातील पतसंस्थेत सव्वा कोटीचा अपहार, व्यवस्थापकासह सहाजणांना अटक - Marathi News | In the credit union of Satara, the murder of one hundred crore, the managers and six persons arrested | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील पतसंस्थेत सव्वा कोटीचा अपहार, व्यवस्थापकासह सहाजणांना अटक

भवानी पेठेतील महेश नागरी पतसंस्थेत खोटी कागदपत्रे तयार करून सव्वा कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक अनिल जयसिंग जाधव (रा. करंडी, ता. सातारा) याच्यासह सहाजणांना अटक करण्यात आली आहे. ...

फलटण राजघराण्यातील राम, लक्ष्मण अन् भरत-जागतिक बंधूदिन... - Marathi News | Ram, Laxman and Bharat in the Phaltan dynasty ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटण राजघराण्यातील राम, लक्ष्मण अन् भरत-जागतिक बंधूदिन...

फलटण : आज सर्वच क्षेत्रांत तीव्र स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत कोण आपला, कोण परका, याचे भान ठेवता जो तो स्वत:पुरतं जगण्याचा प्रयत्न करीत असतो. आज सख्खा भाऊ दुसऱ्या भावाला पाण्यात बघतो किंवा सख्खे भाऊ घरवाटणी, राजकरण, पैसा यावरून पक्के वैरी ...

खेडेगावातील मिनल सैन्यदलात मेजर हनुमानवाडीची युवती : सायकलच्या जमान्यात दुचाकी सवारी - Marathi News | Major Hanumanwadi's maiden in the Minal army in Khedgaon: Two-wheeler ride in cycle | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खेडेगावातील मिनल सैन्यदलात मेजर हनुमानवाडीची युवती : सायकलच्या जमान्यात दुचाकी सवारी

उंब्रज : खेडेगावात तिचा जन्म झाला. ज्या काळात मुली सायकलवरून फिरायलाही धजावत नव्हत्या त्या काळात ‘ती’ दुचाकीवरून दिमाखात कॉलेजला जायची; पण हा रुबाब केवळ ...

शासनाच्या चिठ्ठीमुक्त दवाखाना योजनेचा फज्जा : शासकीय रुग्णालय - Marathi News |  Government's Chithi-free dispensary scheme: Government hospital | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शासनाच्या चिठ्ठीमुक्त दवाखाना योजनेचा फज्जा : शासकीय रुग्णालय

गेल्या दोन वर्षांत शासनाकडून रुग्णालयांना औषधांचा पुरवठा न केल्याने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला. प्रशासनाच्या हलगर्जीमुळे ओढावलेल्या टंचाईमुळे अनेक रुग्णांना खासगी ...

सातारा :  युद्ध जिंकलं आता विजयाचे नगारे,  वॉटर कप स्पर्धा - Marathi News | Satara: Wins the war, now the city of victory, the water cup competition | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा :  युद्ध जिंकलं आता विजयाचे नगारे,  वॉटर कप स्पर्धा

सातारा जिल्ह्यातील दीडशेहून अधिक गावांत मनसंधारणातून वॉटर कप स्पर्धेचं मोठं काम उभं राहिलं असून, लोकांनी हे युद्ध जिंकलं आहे. आता पावसाचं पाणी साठल्यानंतर विजयाचे नगारे वाजवणं बाकी राहिलं आहे. दुष्काळाच्या गर्तेत सुरू असणारं हे काम पाणीदार पहाट घेऊनच ...

कऱ्हाडात 'स्वाभिमानी'चे गाडी ढकलो आंदोलन, इंधन दरवाढीचा निषेध : प्रशासनास निवेदन - Marathi News | 'Swabhimani' car rolled up in Karhad, protest of fuel price hike: administration request | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडात 'स्वाभिमानी'चे गाडी ढकलो आंदोलन, इंधन दरवाढीचा निषेध : प्रशासनास निवेदन

इंधन दरवाढ करून अच्छे दिन दाखवल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी दुपारी कऱ्हाडात टाऊन हॉल परिसर ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत पायी दुचाकी गाडी ढकलून निषेध आंदोलन केले. ...