लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

न्यायाधीशांना सीसीटीव्ही फुटेज द्या - उच्च न्यायालय; लाचप्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीशांना तूर्तास दिलासा - Marathi News | Satara District Sessions Judge, who was in trouble due to bribery charges has now been relieved by the High Court | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: न्यायाधीशांना सीसीटीव्ही फुटेज द्या, उच्च न्यायालयाचे एचडीएफसी बँकेला आदेश

लाचखोरीच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेल्या जिल्हा सत्र न्यायाधीशांना उच्च न्यायालयाचा तूर्तास दिलासा ...

सातारच्या पालकमंत्रीपदाचं 'शिवधनुष्य'पुन्हा 'शंभूराजां'च्याच हाती!; शिवेंद्रराजे होते 'आतुर' पण मिळाले 'लातुर' - Marathi News | The election of ShivSena Shambhuraj Desai as the guardian minister of Satar has angered the BJP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारच्या पालकमंत्रीपदाचं 'शिवधनुष्य'पुन्हा 'शंभूराजां'च्याच हाती!; शिवेंद्रराजे होते 'आतुर' पण मिळाले 'लातुर'

'भाजप'च्या गोटात अस्वस्थता! ...

Satara: अंधश्रद्धेचा कळस, मृतदेहाचे अवशेष चारही दिशांना टाकून दाखविला नैवेद्य ! - Marathi News | Superstitious murder of woman in Vidni Satara, New revelations in the police investigation every day | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: अंधश्रद्धेचा कळस, मृतदेहाचे अवशेष चारही दिशांना टाकून दाखविला नैवेद्य !

सलग तिसऱ्या दिवशी महिलेचे अवयव शोधण्याचे काम सुरू  ...

एकनाथ शिंदे अचानक दरे दौऱ्यावर, राजकीय तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde on a sudden visit to Dare | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकनाथ शिंदे अचानक दरे दौऱ्यावर, राजकीय तर्कवितर्कांना उधाण

पालकमंत्री पदांच्या वाटपाबाबत नाखुशी? ...

Satara: पाचगणीतील टेबल लँड परिसरात गव्याचा वावर, फिरायला गेलेल्यावर नागरिकावर केला हल्ला - Marathi News | A citizen who went for a morning walk in the table land area of ​​Panchgani was attacked by a gaur and seriously injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पाचगणीतील टेबल लँड परिसरात गव्याचा वावर, फिरायला गेलेल्यावर नागरिकावर केला हल्ला

गंभीर जखमी; उपचारासाठी पुण्यात दाखल ...

स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी अन् गुजबेरी ! - Marathi News | Strawberries paired with raspberries and gooseberries! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी अन् गुजबेरी !

Satara Agriculture News: पर्यटनस्थळाबरोबरच ‘स्ट्रॉबेरी लँड’ अशी ओळख प्राप्त करणाऱ्या महाबळेश्वरात आता स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी व गुजबेरीदेखील विक्रीस उपलब्ध झाली आहे. रासबेरीचा दर १ हजार २००, तर गुजबेरी ६०० रुपये प्रतिकिलो या दराने विकली जात आहे ...

पालकमंत्र्यांच्या हस्तेच प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन, ग्रामविकासमंत्र्यांची माहिती; माणदेश जिल्हा झाल्यास स्वागतच करु - Marathi News | Flag hoisting ceremony of Republic Day at the hands of the Guardian Minister; | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पालकमंत्र्यांच्या हस्तेच प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन, ग्रामविकासमंत्र्यांची माहिती; माणदेश जिल्हा झाल्यास स्वागतच करु

नवीन पालकमंत्र्यांच्या हस्तेच प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहन होईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. ...

सातारा जिल्ह्यातील ६३ हजार शेतकऱ्यांना रब्बी पिकाची काळजी, कोणत्या तालुक्यातून सर्वाधिक उतरविला विमा.. वाचा  - Marathi News | 63 thousand farmers of Satara district filled Rabi crop insurance application | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील ६३ हजार शेतकऱ्यांना रब्बी पिकाची काळजी, कोणत्या तालुक्यातून सर्वाधिक उतरविला विमा.. वाचा 

२५ हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित ...